Tuesday, October 13, 2026
Tuesday, October 13, 2026
Home » अनाधीकृत वैद्यकिय व्यवसायिक

अनाधीकृत वैद्यकिय व्यवसायिक

0 comment 2.2K views

बोगस डॉक्टर शासन निर्णय परिपत्रक 20-Sep-2019

राज्यातील इलेक्ट्रोपथी व इलेक्ट्रोहोमीओपथीमधील व्यव्यवसाय करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन परिपत्रक २२-०१ -२०१८

अनधिकत वैदयकी व्‍यवसायास आळा घालण्‍याकरिता प्रभावी उपाययोजना करण्‍याबाबत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन परिपत्रक क्रमांक:- सीआयएएस2004/प्रक्र 12/4, अधिनियम दिनांक:- 05-ऑग-2008

महाराष्‍ट्र वैद्यक व्‍यवसाय अधिनियम 1961 मधील कलम 37 रद्द झाले असल्‍याबाबत.वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन परिपत्रक क्रमांक:- एमसीआय/2002/2508/प्र.क्र.416/2000/अधिनियमदिनांक:- 20-09-2005 २५-०८-२००५

अनधिकृतपणे वैद्यकिय शिक्षण देणा-या संस्‍थांवर कारवाई करण्‍याविषयी.. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन परिपत्रक क्रमांक:- एमआयएस 2003/1086/प्र.क्र.351/03/अधिनियम, दिनांक:- 16-04-2004

अनधिकृतपणे वैद्यकिय शिक्षण देणा-या संस्‍थांवर कारवाई करण्‍याविषयी.. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन परिपत्रक क्रमांक:क्रमांक:- एमआयएस/2003/1086/प्र.क्र.351/03/अधिनियम, दिनांक:- 07-01-2004

डॉक्‍टरांनी आपले नोंदणीप्रमाणपत्र दवाखान्‍यात लावण्‍याविषयी.. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन परिपत्रक क्रमांक:- एएसएन/2003/प्र.क्र.183/03/अधिनियम, दिनांक:- 02-07-2003

महाराष्‍ट्र वैद्यक व्‍यवसाय अधिनियम 1961 मधील कलम 37 नुसार अनुसरावयाची मार्गदर्शक तत्‍वे.. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन परिपत्रकक्रमांक:- एमआयएस/2000/2530/प्र.क्र.34/01/अधिनियम, दिनांक:- 20-03-2002

महाराष्‍ट्र वैद्यक व्‍यवसाय अधिनियम 1961 मधील कलम 37 नुसार ग्रामीण भागात अनोंदणीकृत व्‍यवसायिकास वैदयकिय व्‍यवसाय करण्‍यास अनुमती देताना अनुसरावयाची मार्गदर्शक तत्‍वे.. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन परिपत्रकक्रमांक:- एमआयएस/2000/2530/प्र.क्र.34/01/अधिनियम, दिनांक:- 18-03-2002

निसर्गोपचार व्याव्षयी विरुद्ध करण्यात करण्यात आलेल्या कार्यवाही बाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन परिपत्रक दिनांक २२-०२-२००२

बोगस वैद्यकिय व्‍यावसायीकांवर प्रतिबंधात्‍मक कारवाई करण्‍याबाबत.. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन परिपत्रक क्रमांक:- सीआयएम/2000/1348/प्र.क्र.183/2000/अधिनियम, दिनांक:- 19-08-2000

बोगस वैद्यकिय व्‍यावसायीकांवर आळा घालण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक कारवाई करण्‍याकरिता जिल्‍हादंडाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हास्‍तरीय पूनर्विलोकन समितीची स्‍थापना.. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन परिपत्रक क्रमांक:- सीआयएम/1099/प्र.क्र.355/99/अधिनियम, दिनांक:- 07-02-2000

बोगस वैद्यकिय व्‍यावसायिक शोधून काढण्‍यासाठी जिल्‍हा स्‍तरावर तसेच तालुका स्‍तरावर समिती.. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग शासन परिपत्रकक्रमांक:- सीआयएम/1091/सीआर/172/91/एमईडी-8, दिनांक:- 05-09-1991

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment