शासकीय पत्राचा नमुना विहित करणे तसेच त्यावर बोधचिन्ह (Logo) / घोषवाक्य (Tagline) मुद्रित करण्याबाबतचे धोरण. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण २०१८/प्र.क्र.१५५/१८ (र. व का.) हुतात्मा राजगुरु …
ग्रामविकास E-सेवा
-
-
राज्य शासकीय कार्यालयासाठी पांच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत सामन्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २४-02-२०२० प्रस्तावना : शासनाच्या दिनांक १३ जून, १९८५ च्या परिपत्रकान्वये, राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये पाच दिवसांचा आठवडा …
-
राज्य शासकीय कार्यालयातील भोजनाची वेळ निश्चित करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 04-06-२०१९ शासन परिपत्रक :-दिनांक ३१ ऑगस्ट, १९८८ च्या शासन निर्णयान्वये बृहन्मुंबई तसेच बृहन्मुंबईबाहेरील शासकीय कार्यालयांच्या वेळा निश्चित …
-
सर्व शासकीय कार्यालया मध्ये काम करणा-या नियमित तसेच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी कर्मचारी सल्लागार यांच्या साठी कार्यालयात परिधान करावयाच्या पोषाखा संदर्भात ड्रेस कोड महार्दर्शक सूचना सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक …
-
शासकीय कार्यालयांमध्ये आयोजित ऑनलाईन बैठकांबाबत मार्गदर्शक सूचना. सामान्य प्रशासन विभाग दिनांक : ०२ जुलै, २०२१. शासन परिपत्रक:-कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांतील प्रवेश नियंत्रित करण्यात आलेला असल्याने शक्यतोवर प्रत्यक्ष बैठका न …
-
न्यायालयीन प्रकरण हाताळण्या बाबत घ्यावयाची दक्षता ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०३-०७-२०१९ प्रस्तावना :-ग्रामविकास विभागातील काही न्यायालयीन प्रकरणांमध्ये संबंधीत अधिकाऱ्यांकडून प्रकरणे हाताळण्यात दिरंगाई व विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. …
-
जिल्हा परिषदे कडील कर्मचा-याच्या वैयक्तिक सेवा विषयक बाबी संदर्भात जिल्हा परिषदा कडून शासना कडे करण्यात येणारा पत्रव्यवहार ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 03-01-२०१७ विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषदाकडून या …
-
नवीन शिधा पत्रिका देताना घ्यावयाची काळजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरक्ष्ण विभाग शासन निर्णय दिनांक २९-०६-२०१३
-
Passport पारपत्र सुविधेसाठी ना हरकरत प्रमाणपत्र मिळविणेबाबत, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ३०-०९-१९८५ Passport
-
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना प्राप्त CSR ग्रामीण कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निधी मधून विनियोगाबाबत मार्गदर्शक सूचना ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक ०२-०२-२०१८ साठी येथे Click करा प्रस्तावनाः –केंद्र शासनाच्या अधिनियमानुसार …