Tuesday, October 13, 2026
Tuesday, October 13, 2026
Home » मुख्यमंत्री पशूस्वास्थ योजना

मुख्यमंत्री पशूस्वास्थ योजना

0 comment 176 views

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना.. पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरु करण्याबाबत.. महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन शुध्दिपत्रक क्रमांकः पविआ-१०२४/प्र.क्र.१४१/पदुम-३, मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०००३२ दिनांक : १३ जून, २०२५

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजने अंतर्गत कार्यरत फिरत्या पशुचिकित्सा पथकांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन निर्णय क्रमांक- पविआ-१०२२/प्र.क्र.२०/पदुम-३ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक:- १४ मार्च, २०२२

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत.
महाराष्ट्र शासन ‘कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन निर्णय क्रमांक- पविःभ्र-१०२१/प्र.क्र.७४/पदुम-३ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक:- १८ मे, २०२१

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील फिरत्या पशुचिकित्सा पथकास वाहन उपलब्ध करून देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन शुध्दीपत्रक निर्णय क्रमांक- पविआ-१०१७/प्र.क्र.८७/पदुम-३ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक :- २९ एप्रिल, २०२१

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील फिरत्या पशुचिकित्सा पथकास वाहन उपलब्ध करून देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन निर्णय क्रमांक- पविआ-१०१७/प्र.क्र.८७/पदुम-३ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक:-१५ जानेवारी, २०२१

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना
पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत.
महाराष्ट्र शासन, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक- पविआ-१०१७/प्र.क्र.८७/पदुम-३ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक:- २८ जून, २०१९

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत.
महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन निर्णय क्रमांक- पविआ-१०१७/प्र.क्र.८७/पदुम-३ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक:- २५ फेब्रुवारी, २०१९

You may also like

Leave a Comment