क्र विभागाचे नाव शीर्षक जी.आर. दिनांक 1 उद्योग, उर्जा व कामगार विभाग कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शासकीय वखाजगी रुग्णालये तसेच सार्वजनिक इमारतींमधील शॉर्टसर्कीट तसेच इतर विद्युत दोषांमुळे आग लागण्याच्या घटनांना आळा घालण्या करीता प्रतिबंधात्मक उपायोजनांबाबत मार्गदर्शक सूचना. 27-08-21 2 ग्रामविकास विभाग कोविड -19 संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचा-यां व्यतिरिक्त इतर विभागाच्या कर्मचा-याचे विमा कवच रक्कम अदा करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित विभांगांकडे हस्तांतरीत करण्याबाबत. 27-08-21 3 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत. 26-08-21 4 सार्वजनिक आरोग्य विभाग कोविड-19 ची संभाव्य लाट विचारात घेऊन उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपायोजनां करिता औषधे, साहित्य व साहित्य –उपकरणे याबाबींची सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत …
© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions