Tuesday, October 13, 2026
Tuesday, October 13, 2026
Home » नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्ती

0 comment 765 views

राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत…
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक- सीएलएस २०२५/प्र.क्र. २३५ (भाग-१३)/म-३ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक :- १८ ऑक्टोबर, २०२५

खरीप-२०२५ पासून राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/ पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना द्यावयाच्या मदतीबाबत…
महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग शासन निर्णय, क्रमांक : सीएलएस-२०२५/प्र.क्र.२०/म-३ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ दिनांक : ३० मे, २०२५.

केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (SDRF/NDRF) निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्त व्यक्तींना सन २०२२-२३ ते सन २०२५-२६ या कालावधीमध्ये द्यावयाच्या मदतीचे दर व निकष
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक: सीएलएस-२०२२/प्र.क्र.३४९/म-३, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक : २७ मार्च, २०२३.

नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ सहाय्य अंतर्गत निधी वितरणाच्या सुधारित कार्यपध्दतीबाबत.
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन, आ.व्य.प्रभाग), शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.६७/म-११ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, नवीन प्रशासकीय इमारत, १४ वा मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक :- २४ जानेवारी, २०२३

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment