प्रशासक राजपत्र 27 जुलै 2020 मुदत संपणा-या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे निकष व कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १४-०७-२०२० मुदत संपणा-या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे अधिकार संबधित जिल्हा परिषदेचे …
ग्रा पं शासननिर्णय
-
-
बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्र रित्या अकृषिक परवानगी ची आवश्यकता नसणे बाबत महसूल व वनविन्भाग शासन निर्णय दि २३-०५-२०२३ विषय :- बाांधकाम परवानगी प्राप्त भूखांडावर स्वातंत्र्यरित्या अकृषिक परवानगीची आवश्यकता नसलेबाबत. …
-
१५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून पथ दिव्याची वीज देयक आणि पाणी पुरवठा योजनाची वीज देयके अदा करणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २३-०६-२०२१ सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे ग्राहकांच्या थकीत वीज …
-
जीर्ण इमारतीचे निर्लेखन शासन निर्णय दिनांक 8 जून 2012 जीर्ण इमारतीचे निर्लेखन शासन निर्णय दिनांक 9 जानेवारी 2012
-
ग्रामपंचायत विभाजन नवनिर्मित न पा , नगर पंचायत संबधित तत्कालीन ग्रा प् समावेशन विहित अटी 20-8-२०१८ ग्रामपंचायतीचे विभाजन /एकत्रीकरण किंवा त्रिशंकु भागासाठी स्वतत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबतचे प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबत …
-
महाराष्ट्र राज्यातील गावांची, वस्त्याची व रस्त्याची जातीवाचक नावे बदलून नवी नावे देण्याबाबतच्या निर्णयाची अमलबजावणी करण्यासाठी समित्या स्थापन करण्याबाबत दि 06/05/2021 ग्रामीण भागातील वस्त्याची व रस्त्याची जातीवाचक नावे बदलून नवी नावे देण्याबाबत दि. 28/04/2021 महाराष्ट्र राज्यातील …
-
15 % मागासवर्गीयां करिता खर्च ग्रामपंचायतीनी त्यांच्या उत्पन्नातील 15 % भाग मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी खर्च करणे ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि. 24-11-2006 साठी येथे click करा ग्रामपंचायतीनी त्यांच्या उत्पन्नातील 15% भाग मागासवर्गीयच्या उन्नतीसाठी …
-
ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पदाचे मानधन वाढ, भत्ते ई बाबतची माहिती ग्राप कर्मचारी मानधन बाबत आपत्ती परिस्थितीत करावयाची कारवाई शासन निर्णय दिनांक 28-4-2020 राहणीमान भत्ता सुधारणा शासन निर्णय दिनांक 3 मार्च …
-
महाराष्ट्रात सन १९६१ पासून गावठाण विस्तार योजना शासनाने अमलात आणली. गावठाण क्षेत्र कमी पडत असल्यास, गावठाण शेजारील सुयोग्य जागा निवडून ग्रामपंचायत ठराव सोबत सविस्तर प्रस्ताव ग्रामपंचायती कडून तहसीलदार यांचे पाठविणे, …
-
ग्रामीण व नागरी विभागातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध करणे व झालेली अतिक्रमणे तात्काळ निष्कशीत करण्याबाबत वेळोवेळी राज्य शासनाकडून आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. या लेखात, आम्ही आपणाला शासकिय जमीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध. …