सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवा पुरविल्या जातात. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय इ. आरोग्य संस्था कार्यान्वित आहेत. ज्या ठिकाणी अशा संस्था उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी शासनाच्या निकषाप्रमाणे आणि उपलब्ध निधीच्या अनुषंगाने नवीन संस्था मंजूर करण्यात येतात. शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, अनेक ठिकाणी नवीन आरोग्य संस्था/ श्रेणीवर्धनाची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. यामुळे नियोजित पध्द्तीने कामे पूर्ण करण्यात अडचणी येतात आणि अनेक कामे रखडतात. याचा विपरीत परिणाम आरोग्य सेवेवर होऊ शकतो. यासाठी जी बांधकामे आधीच हाती घेण्यात आलेली आहेत, ती बांधकामे तातडीने पूर्ण करणे व तेथे लवकरात लवकर आरोग्य सेवा उपलब्ध करणे आवश्यक आहे. असे केले तरच नवीन बांधकामांचा योग्य विनियोग करणे शक्य होईल. २. ज्या आरोग्य संस्थांचे (प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व इतर नवीन रुग्णालय / श्रेणीवर्धित रुग्णालय इ.) बांधकाम हा शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास सुरु करण्यात आलेले आहे किंवा ज्या संस्थांच्या बांधकामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत अशी सर्व बांधकामे पूर्ण करुन कार्यान्वित करणे आवश्यक आहे. ही कामे पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही नवीन आरोग्य संस्थांची बांधकामे (प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व इतर नवीन रुग्णालय / श्रेणीवर्धित रुग्णालय इ.) मंजूर किंवा सुरु करता येणार नाहीत. ज्या आरोग्य संस्था/बांधकामे मंजूर आहेत, मात्र ज्यांचे बांधकाम हा शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास सुरु झालेले नाही किंवा ज्यांच्या बांधकामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत (त्यांच्या निविदा काढल्या असल्या तरीही) अशा सर्व आरोग्य संस्थांच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता सद्यः स्थितीत रद्द करण्यात येत आहेत
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कर्मचारी व्यक्तिगत उपयोगी दालन
- कायदे व नियम
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- नोकरी विषयी
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक
..
Leave a Reply