Tuesday, October 13, 2026
Tuesday, October 13, 2026
Home » आरोग्य संस्थांचे-अतिदुर्गम-दुर्गम-वर्गीकरण-करणेबाबत

आरोग्य संस्थांचे-अतिदुर्गम-दुर्गम-वर्गीकरण-करणेबाबत

0 comment 714 views

सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत असलेल्या राज्यातील आरोग्य संस्थांचे अतिदुर्गम / दुर्गम /व ग्रामीण प्रकारात वर्गीकरण करणेबाबत
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः मवैअ-२०१९/प्र.क्र.१६५/सेवा-३ १० वा मजला, संकुल इमारत, गो.ते. रुग्णालय, संकुल इमारत, मंत्रालय, मुंबई – ४०० ००१ दिनांक: १९ मार्च, २०१९
201903131047351317..

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गात कार्यरत असलेल्या नियमित वैद्यकीय अधिका़-यांना सेवांतर्गत पदव्युत्तर शिक्षणासाठी पाठविण्याच्या अनुषंगानेदुर्गम / अतिदुर्गम भागातील आरोग्य संस्थांचे वर्गीकरण करणेसाठी समिती गठीत करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग 24-11-2017 201711241034580717

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमास पाठविण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य विभाग 02-07-2016 201606241824341617

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य विभाग 17-07-2015 201507131509060517

Bond for Medical graduate and post graduate candidates for Government Service वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग 28-05-2010 20100601180454001

Concession of marks in PG Entrance exam for In-service medical officers वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग 20-05-2010 20100521151414001

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://gramvikaseseva.com/wp-content/uploads/2025/10/सार्व-आ-विभागातंर्गत-असलेल्या-आरोग्य-संस्थांचे-अतिदुर्गम-दुर्गम-वर्गीकरण-करणेबाबत.-19-3-2019.pdf

You may also like

Leave a Comment