Saturday, November 14, 2026
Saturday, November 14, 2026
Home » प्रा आ केंद्र,उपकेंद्र आकृतीबंध

प्रा आ केंद्र,उपकेंद्र आकृतीबंध

0 comment 2.8K views

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आकृतिबंध

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आरोग्य संस्था करीत पदनिर्मिती करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनांक ०६-०६-२०१९

आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील संचालक, आरोग्य सेवा ( मुख्यालय ) मुंबई व १५ कार्यक्रम प्रमुखाच्या कार्यालयातील पदाचा आकृतिबंध निश्चित करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनांक ३०-१२-२००६

राज्यातील उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य खाटाच्या ग्रामिण/कुटीर रुग्णालयाच्या कर्मचारी आकृतीबंधात सुधारणा करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनांक १६-०१-२००३ (उपकेंद्र स्तर ३ कर्मचारी व प्रा आ केंद्र अधिकारी /कर्मचारी १४ पदे)

५० व १०० खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयाकरीत कर्मचारी आकृतिबंधास मान्यता देणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनांक २३-१२-२००२

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment