शास्कीय कर्मचाऱ्याना अनुज्ञेय असलेल्या प्रवास भत्ता व दैनिक भत्याच्या दरात सुधारणा वित्त विभाग शा नि क्र- प्रवास-१०१०/ प्र क्र २/ सेवा-५ दि ३/३/२०१०
सार्वजनिक आरोग्य विभागातील व ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद/ पंचायत समितीतील फिरतीवर असणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्याना कायम प्रवास भत्ता मंजूर करणे बाबत म शा सार्व आरोग्य विभाग शा नि क्र सघट१००२/प्रक१५१/सेवा १ दि ११/१०/२००६
कायम प्रवास भत्ता फिरती चे दिवस निच्चीत करणे बाबत मा सहसंचालक, पुणे, यांचे कडील पत्र जा क्र ससंआसे/आरोग्य कर्मचारी/ कायम प्रवास भत्ता/२२१८-४९ दि ६/३/१९९५
सा आरोग्य विभागातील ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद/ पंचायत समितीतील फिरतीवर असणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्याना कायम प्रवास भत्ता मंजूर करणे बाबत म शा सा आ वि शा नि क्र एएसओ १०९०/ १४९१/ (६८/९०) सेवा ६ दि १९/१/१९९५