ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पदाचा आकृतिबंध, सेवाप्रवेश नियम, किमान वेतन, वर्ग ३ पदासाठी आरक्षण, ई बाबतची माहिती
जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत ३१-१२-२०२३ पर्यंत शिथिलता देणे बाबत ग्रामविकास विभाग शासननिर्णय दिनांक १६-०३-२०२३ साठी येथे click करा
ग्रामपंचायत कर्मचा-यामधून १० टक्के कर्मचारी जिल्हा परिषद सेवेत नियमबाह्य पद्धतीने भरती केल्याबाबत ग्रामविकास विभाग शासनपत्र दिनांक ०३-०६-२०२२ साठी येथे click करा
राज्यातील ग्रामपंचायतीमधील कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पूर्वपरवानगी शिवाय न करण्याबाबत, ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 08-02-2022 साठी येथे click करा
जिल्हा परिषदा कडील जिल्हा सेवा वर्ग ३ व वर्ग ४ पदावर ग्रामपंचायत कर्मचा-यामधून १० टक्के पदे भरण्याबाबत ग्रामविकास विभाग शासनपत्र दिनांक १७-०९-२०२१ साठी येथे click करा
ग्रामपंचायत कर्मचा-याना जिल्हा परिषद सेवेतील वर्ग 3 च्या पदावर 10 % आरक्षणामधून नियुक्ती, ग्रामविकास विभाग दिनांक १८-०२-२०२१ साठी येथे click करा
जिल्हा परिषदेकडील १० टक्के ग्रामपंचायत कर्मचारी तत्वावरील नियुक्ती बाबत ग्रामविकास विभाग शासनपत्र दिनांक ०३-०९-२०१९ साठी येथे click करा
जिल्हा परिषद मधील सरळसेवा भरती मध्ये १० टक्के आरक्षणानुसार ग्रामपंचायत कर्मचा-यांना नियुक्ती देणे करिता मार्गदर्शन करणेबाबत ग्रामविकास विभाग शासनपत्र दिनांक ०२-०४-२०१९ साठी येथे click करा
ग्रामपंचायत कर्मचा-यामधून १० टक्के आरक्षणातर्गत जिल्हा परिषद सेवेत घेणे बाबत तसेच अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबत ग्रामविकास विभाग शासनपत्र दिनांक २८-०९-२०१८ साठी येथे click करा
ग्रामपंचायत कर्मचारी वारस अनूकंपा तत्वावर शासन निर्णय दिनांक 02-08-2017 साठी येथे click करा
वर्ग-ड पद भरती परीक्षा घेणे बाबत,शासन निर्णय दिनांक 05-10-2015 साठी येथे click करा
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १० टक्के आरक्षणानुसार ग्रामसेवक पदावर नियुक्ती देण्यासाठी इ १२ वी परीक्षेत ६० % ,गुणांची अट लागू कारण्याबात ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ३०-०३-२०१३ साठी येथे click करा
ग्रामपंचायत कर्मचा-यामधून १० टक्के आरक्षणातर्गत जिल्हा परिषद सेवेत नियुक्ती देण्यात येणा-या कर्मचा-याच्या वयोमर्यादा बाबत ग्रामविकास विभाग शासनपत्र दिनांक १३-०३-२००८ साठी येथे click करा
ग्रामपंचायत कर्मचारी सेवाविषयक बाबी निकष पाळणे ,शासन निर्णय दिनांक 08-07-2013 साठी येथे click करा
जिल्हा परिषदा कडील जिल्हा सेवा वर्ग ३ व वर्ग ४ पदावर ग्रामपंचायत कर्मचा-यामधून १० टक्के पदे भरण्याबाबत ग्रामविकास विभाग शासनपत्र दिनांक ०८-०५-२००७ साठी येथे click करा
अल्पवयीन ग्रा प कर्मचारी,शासन निर्णय दिनांक 28-06-2006 साठी येथे click करा
ग्रामपंचायत कर्मचा-याय्ना जिल्हा परिषद सेवेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदावर १० टक्के आरक्षण ठेवणे बाबत ग्राम्पंचायत कर्मचा-याची सेवाजेष्ठता यादी मान्यतेबाबत व अडीअडचणी संदर्भात मार्गदर्शन ग्रामविकास विभाग शासन पत्र ०२-१२-२००५ साठी येथे click करा
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ ग्रामविकास विभाग अधिसूचना १९-०८-२००५ साठी येथे click करा
ग्रामपंचायत कर्मचा-यांना जिल्हा परिषद सेवेतील वर्ग ३ पदावर १० टक्के आरक्षण ठेवणेबाबत,ग्रामविकास विभाग शासन पत्र ०६-०४-२००५ साठी येथे click करा
ग्रामपंचायत कर्मचारी आकृतिबंध शासन निर्णय दिनांक 21-01-2000 साठी येथे click करा
ग्रा.पं. कर्मचारी नेमणुक दक्षता परीपञक शासन निर्णय दिनांक 29-12-1989 साठी येथे click करा
ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पदाचे मानधन वाढ, भत्ते ई बाबतची माहिती पाहण्यासाठी येथे click करा