438
कंत्राटी ग्रामसेवक मानधन वाढ करण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १८-०७-२०२३
६००० रु वरून १६००० रु
जिल्हा परिषदेतील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना एक आगाऊ वेतन वाढ मंजूर करणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०८-०५-२०२३ साठी येथे Click करा
१. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आदर्श ग्राम सेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी यांना, त्यांना देय असलेल्या २४ ऑगस्ट, २०१७ पर्यंतच्या आगाऊ वेतनवाढी देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर शासन निर्णय पुर्वलक्षी प्रभावाने लागू राहील.
३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्रमांक ३९/२३ सेवा-३दिनांक ३०-०५-२३ अन्वये व सामान्य प्रशासन विभाग अनौपचारीक संदर्भ क्रमांक ५८/का.८ दिनांक ०२-०३-२३ अन्वये प्राप्त मान्यतेने व सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
You Might Be Interested In