मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, १९३०
सन १९३० चा मुंबई अधिनियम क्रमांक २५ मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, १९३० (दिनांक १० मार्च, २००५ पर्यंत सुधारलेला)
१. संक्षिप्त नाव
२. व्याप्ती
३. व्याख्या
४. लेखापरीक्षेसाठी आपले लेखे सादर करण्याची स्थानिक प्राधिकरणांची जबाबदारी.
५. फर्माविण्यात येईल अशा एका किंवा अधिक कालावधीने लेखापरीक्षेसाठी लेखे सादर करणे.
६. दस्तऐवज सादर करण्यास व संबंधित व्यक्तींना हजर राहण्यास इ. फर्माविण्याचा लेखापरीक्षकाच अधिकार.
७. कलम ६ अन्वये केलेल्या मागणीची अवज्ञा केल्याबद्दल शास्ती.
८. राज्य शासन निदेश देईल अशा काही अधिकाऱ्यांकडे व मंडळांकडे लेखापरीक्षेचा अहवाल पाठवणे.
९. लेखापरीक्षा अहवालात कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या पाहीजेत.
१०. स्थानिक प्राधिकाऱ्याने दोष दुरुस्त करणे. कलम ८ अन्वये मुख्य लेखापरीक्षकांचा अहवाल आल्यानंतर अनुसरावयाची कार्यपद्धती.
११. अक्षम्य हयगयीमुळे किंवा गैरवर्तणुकीमुळे झालेले बेकायदेशीर प्रदान किंवा नुकसानीदाखल अधिक किंवा तेवढीच रक्कम वसूल करण्याचा आयुक्तास अधिकार असणे.
१२. दंडादाखल द्यावयाची अधिक किंवा तेवढीच रक्कम कशी वसूल करावी.
१३. दंडादाखल अधिक रक्कम किंवा तेवढीच रक्कम देण्याबाबत दिलेल्या आदेशाविरुध्द अर्ज.
१४. लेखापरीक्षकाच्या आदेशाच्या संबंधात झालेला खर्च स्थानिक निधीतून देणे.
१५. नियमः
१६. १९०१ चा मुंबई अधिनियम ३, १९२३ चा मुंबई अधिनियम ६ आणि १९२५ चा मुंबई अधिनियम १८ मधील सुधारणा (मुद्रित केलेल्या नाहीत).
१७. सन १९३३ चा. मध्यप्रांत व वन्हाडचा अधिनियम क्र. ९ चे निरसन आणि व्यावृत्ती.
१८. स्थानिक प्राधिका-यांचा लेख्यांच्या तपासणीसंबंधीच्या इतर कोणत्याही कायद्याशिवाय आणखी या अधिनियमाच्या तरतुदी लागू असणे.