PDF मधील नियमाचे पुस्तक मिळविण्यासाठी येथे CLICK करावे
प्रकरण १ सर्वसाधारण
नियम 1 संक्षिप्त नांव व प्रारंभ
नियम २ नियम लागू होण्याची व्याप्ती
नियम 3: अर्थ विवरण- मंत्रालयीन प्रशासकीय विभाग- वित्त विभागाच्या सहमतीने
नियम 4:नियमांचे शिथिलीकरण – कर्मचारी वर्गास गैरवाजवी अडचण,शासनाची लेखी आदेश –वित्त विभागाची सहमती आवश्यक.
नियम 6 : वेतन, भत्ते, रजा व निवृत्ती वेतन मागण्यांचे विनियमन.
नियम 7: वित्त विभागाच्या सहमतीशिवाय अधिकारांचा वापर / प्रत्यायोजन करता येत नाही.
नियम 9 : व्याख्या
9(10): भारताचा / राज्याचा एकत्रित निधी – महसूल, कर्जे / अर्थोपाय रकमा, लोकलेखा
9(12): पहिला नियुक्तीची तारीख – कर्तव्याचा दिनांक
9(15): वित्तलब्धी – वेतन, परिश्रमीक भत्ते, निवृत्तिवेतन, निर्वाह भत्ते
9(16): स्वियेतर सेवा – एकत्रित निधी व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून दिले जाणारे वेतन.
9(27): पद्ग्रहण अवधी – नवीन पदावर रुजू होण्यासाठी लागणार कालावधी.
9(28): रजा – प्राधिकार्याने दिलेली परवानगी.
9(30): धारणाधिकार – सावधी नियुक्ती पदासह स्थायीरित्या कायम नेमणूक.
9(34): महिना – कॅलेंडर महिना
9(36): वेतन – मूळ, विशेष / वयक्तिक वेतन /वेतन म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही वित्तलब्धी.
9(39): निवृत्तीवेतनाह वेतन – शेवटच्या 10 महिन्याच्या मूळ वेतनाची सरासरी किंवा शेवटच्या महिन्याचे मूळ वेतन, यापैकी जे अधिक असेल ते.
16) 9(41): वैयक्तिक वेतन- वेतनाला संरक्षण /अन्य वैक्तिक बाबी
९(४२): संमभाव्य वेतन- पदधारण केले असते तर जे वेतन मिळाले असते ते.
९(४८): विशेष वेतन- विशेष जिकरीचे काम किंवा कामामध्ये/ जबाबदारीत वाढ
९(५०):निर्वाह भत्ता –वेतनाएवजी निलंबन कालाधित मिळणारी रक्कम
९(५४): सावधी नियुक्ती- विशीष्ठ कालवधी करिता धारण करण्यात आलेले कायम पद
९(५५): समय वेतनश्रेणी – किमान, कमाल व वेतनवाढीचा दर असलेली वेतन श्रेणी
९ (५८): प्रवास भत्ता –लोकहिताच्या दृष्टीने केलेला प्रवासाचा खर्च
नियम १०: – सेवेतील प्रवेशासाठी वयोमर्यादा
नियम ११ कायम नियुक्तीकरिता किंवा सेवा चालू ठेवण्या करिता शारीरिक पात्रता प्रमाणपत्र आवश्यक
नियम १२ वैद्यकीय प्रमाणपत्राचा नमुना
नियम १३ वैद्यकीय प्रमाणपत्रावर कोणी सही करावी
नियम १४ व्यंग असेलेल्या शासकीय कर्मचा-याची अन्य कार्यालयात बदली
नियम १५ तात्पुरत्या सेवेच्या सबधात सहा महिन्याच्या आत वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करणे
नियम १६ वैद्यकीय तपासणीसंबधी सेवा पुस्तकात नोंद
नियम १७ रुग्णता निवृत्तीवेतन धारकास पुननियुक्त करण्यापूर्वी त्याने वैद्यकीय समितीचे प्रमाणपत्र दाखल करणे
नियम १८ सेवानिवृत्ती नंतर लगेच पुनर्नियुक्ती [वगळला ]
नियम १९: विकालंगता केंव्हा आणि कोणी माफ करावी द्यकीय तपासणी
नियम २० धारणाधिकार संपादित करणे व समाप्त करणे
नियम २१ शासकीय कर्मचा-याचा एकाच वेळी अधिक पदावर धारणाधिकारअसण्यावर निर्बंध
नियम २२ धारणाधिकार अबाधित राहणे
नियम २३ धारणाधिकाराचे निलंबन
नियम २४ भूतलक्षी प्रभावाने धारणाधिकाराचे निलंबन आणि त्यांनतरची बढती
नियम २५ धारणाधिकार किवा निलंबित धारणाधिकार केव्हा समाप्त करता येत नाही एका शासकीय कार्यालयातून दुस-या शासकीय कार्यालयात नियुक्ती झाल्यास धारणाधिकार ठेवण्याचा कालावधी
नियम २६ धारणाधिकार दुस-या पदाकडे बदली करणे
नियम २७: कमी वेतन असलेल्या पदावर बदली केव्हा अनुज्ञेय असते
नियम २८: वेतन व भत्ते मिळण्याचा दिनांक
नियम कार्यमोचक शासकीय कर्मचा-याने तो कामावर रुजू होणार असल्यची संभाव्य तारीख कार्यमुक्त होणा-या शासकीय कर्मचा-याला कळविणे
नियम ३० कार्यभार सुपूर्द करण्याची तारीख ठरविणे
नियम ३१ कार्यमुक्त व कार्यमोचक शासकीय कर्मचा-याच्या उपस्थित कार्यभार मुख्यालयामध्ये सुपूर्द करणे.
नियम ३२: बढतीची तारीख निश्चित करणे
नियम ३३: भविष्य निर्वाह निधीची वर्गणी
नियम ३४: शासकीय कर्मचा-याचा संपूर्ण वेळ शासन सेवेसाठी असणे
प्रकरण चार
सेवा अभिलेख,
नियम ३५ राजपत्रित शासकीय कर्मचा-यांचे सेवाभिलेख सुस्थितीत ठेवणे
नियम ३६ अराजपत्रीत शासकीय कर्मचा-यांचे सेवाभिलेख सुस्थितीत ठेवणे
नियम ३७ सेवा पट सुस्थितत ठेवणे
नियम ३८ सेवा पुस्तकामध्ये सर्व घटनांची व जन्म तारखेची नोंद करण्याची कार्यपद्धती महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम २००८ अन्वये सुधारणा अधिनियम दिनांक २४-१२-२००८
नियम ३९: पदावनती,सेवेतून काढून टाकणे इ ची करणे सेवा पुस्तकामध्ये नमूद करणे.
नियम ४०: वैयक्तिक चारित्र्य प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तकात न घेणे
नियम ४१: कार्यालय प्रमुखाने शासकीय कर्मचाऱ्याना सेवा पुस्तक दाखविणे.
नियम ४२: बदलीनंतर सेवा पुस्तक पूर्ण करून ते नवीन कार्यालयात पाठविणे.
नियम ४३: अराजपत्रीत शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात लेखापरीक्षा अधिकाऱ्याने स्वियेत्तर सेवेतील घटना नमूद करणे
नियम ४४: राजपत्रीत पदावर स्थानापन्न असणाऱ्या अराजपत्रीत शासकिय कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक, तो राजपत्रीत अधिकारी म्हणून जेथे काम करीत असेत त्या कार्यालयाच्या प्रमुखांने सुस्थितीत ठेवणे.
नियम ४५: सेवा पुस्तकाची व सेवा पटाची वार्षिक पडताळणी.
नियम ४६: पोलीस शिपायांचे सेवा पट सुस्थितीत ठेवणे.
नियम ४७: सेवा पुस्तक व सेवा पट यांची तपासणी
नियम ४८: सेवा समाप्त झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याला सेवा पुस्तक परत न करणे.
नियम ४९ : विमा कंपन्या सेवाविषयक अभिलेखातून उतारा देणे.
नियम ५०: शासकीय कर्मचाऱ्याने लावलेल्या शोधाबद्दल पेटेट मिळविण्यावर निर्बध
नियम ५१: नियम ५० लागू करण्याच्या बाबतीत शासनाचा निर्णय अंतीम