Thursday, April 24, 2025
Thursday, April 24, 2025
Home » महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६

0 comment

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (दिनांक १५ सप्टेंबर २०११ पर्यंत सुधारित)

विधि व न्याय विभाग सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१

MAHARASHTRA ACT No. XLI OF 1966 MAHARASHTRA LAND REVENUE CODE, 1966

(As modified upto 15th September 2011)

प्रकरण एक

प्रारंभिक

१ संक्षिप्त नाव व प्रारंभ

२ व्याख्या

महसुली क्षेत्रे

३ राज्याची महसुली क्षेत्रांमध्ये विभागणी

४ महसुली क्षेत्र घटित करणे

प्रकरण दोन

महसूल अधिकारी: त्यांचे अधिकार व कर्तव्ये

५ महसुलीवार्वीच्या बाबतीतील मुख्य नियंत्रक प्राधिकरी

६ विभागातील महसूल अधिकारी

७ जिल्ह्यातील महसूल अधिकारी

८ भू-मापन अधिकारी

९ पदांचे संयोजन

९-क अधिकारांचे प्रत्यायोजन

१० तात्पुरत्या रिकाम्या जागा

११ अधिकाऱ्यांची दुय्यमता

१२ नेमणुका अधिसूचित करणे

१३ महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार व कर्तव्ये

१४ भू-मापन अधिकारी, मंडल अधिकारी इत्यादींचे अधिकार व कर्तव्ये

१५ राज्य शासनाने महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार इतर व्यक्तींना प्रदान करणे

१६ मुद्रा पैसा, कागदपत्रे किंवा इतर सरकारी मालमत्ता परत मिळविण्यासंबंधी तरतुदी

१७ पैसा, कागदपत्रे वैगरेबाबतच्या मागण्या संबंधित व्यक्तींना लेखी कळविणे

१८ सरकारी पैसासुद्धा महसुलांच्या थकबाकीप्रमाणे वसूल करता येईल आणि कागदपत्रे किंवा मालमत्ता परत मिळविण्यासाठी झडतीचे अधिपत्र (वारंट) काढता येईल.

१९ तुरुंगात असलेल्या अधिकाऱ्यास किंवा व्यक्तीस तारण देऊन आपली सुटका करून घेता येईल.जमिनीबाबत

२० इतरांची मालमत्ता नसलेल्या सर्व जमिनी, सार्वजनिक रस्ते इत्यादींमधील राज्याचा मालकी हक्क.

२१ जनतेच्या उपयोगासाठी आवश्यक नसलेला कोणताही सार्वजनिक रस्ता, गल्ली किंवा मार्ग, यांतील किंवा यांवरील लोकांचे हक्क नाहीसे होणे.

२२ विशेष कारणांसाठी जमिनींचे अभिहस्तांकन करता येईल आणि अभिहस्तांकन करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या मंजुरीवाचून तिचा अन्यथा उपयोग करण्यात येणार नाही

२३ कुरणाच्या वापराचे नियमन

२४ विक्षित जमिनीतून अनधिकृतपणे काढून नेलेल्या नैसर्गिक उत्पन्नाची किमत वसूल करणे

२५ धारण जमिनीतील झाडांवरील हक्क

२६ शासनाकडे निहित असलेली झाडे व जंगले

२७ अनधिकृतपणे विनियोजित केलेली झाडे वैगरे यांची किंमत वसूल करणे

२८ लाकडे तोडण्याचे व त्यांच्या पुरवठ्याचे नियमन, वैगरे जमीन देण्याबाबत

२९ जमीन धारण करणाऱ्या व्यक्तीचे वर्ग

३० संहितेच्या तरतुदीअन्वये मंजूर करण्यात आलेल्या विनदुमाला जमिनीचा भोगवटा

३१ भोगवट्यात नसलेली जमीन शर्तीवर देता येईल

३२ शासनाकडे निश्चित असलेली जलोढ जमीन देणे

३३ लहान जलोढ जमिनीबावत तात्पुरता हक्क

३४ मृत्यूपत्ररहित वहिवाटीचा विनियोग

३५ सोडून दिलेल्या किंवा जप्त केलेल्या पोट-विभागाचा विनियोग

३६ विक्षित निर्वधांना अधीन राहून वहिवाट हस्तांतरणीय व वंशपरंपरागत असणे

३६-क जमातीतील व्यक्तीकडून करण्यात येणाऱ्या वहिवाटीच्या हस्तांतरणावर निबंध

३६-ख विक्षित प्रकरणांमध्ये वहिवाटीचा वापर आणि भोगवटा केल्याबद्दल नुकसान भरपाई

३६-खख प्लीडर इ. ना. हजर राहण्यापासून वगळलेले असणे

३६-ग दिवाणी न्यायालयाच्या किंवा प्राधिकरणाच्या अधिकारितेस रोघ …

३७ भोगवटादाराचे अधिकार शतीस अधीन असतील

३८ पट्ट्याने देण्याचा अधिकार

३९ भोगवटादाराने ठरविण्यात आलेला जमीन महसूल देणे आणि शासकीय पट्टेदाराने ठरविण्यात आलेला खंड देणे.

४० शासनाचे अधिकार राखून ठेवणे.जमिनीच्या उपयोगाबाबत

४१ शेतीच्या प्रयोजनांसाठी जमीन धारण करणाऱ्या, व्यक्तीस कोणत्या कारणासाठी आपल्या जमिनींचा उपयोग करता येईल.

४२ अकृषिक उपयोगासाठी परवानगी

४३ उपयोगावर निबंध

४४ जमिनीच्या वापराचे एका प्रयोजनातून दुसऱ्या प्रयोजनात रूपांतर करण्याकरिता कार्यपद्धती

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ यांच्या कलम ४४ क ची सुधारणा अधिसूचना दिनांक ०६-०३-२००४

४४-क जमिनीच्या खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापरासाठी परवानगीची आवश्यकता असणार नाही.

४५ परवानगिशिवाय अशारितीने जमिनीचा उपयोग करण्याबद्दल शास्ती.

४६ गैरवापर केल्याबद्दल कुळाची किंवा इतर व्यक्तीची जबाबदारी.

४७ कलमे ४१, ४२, ४४, ४५ किंवा ४६ यांच्या तरतुदींच्या कक्षेतून जमिनींना सूट देण्याचा राज्य शासनाचा अधिकार..

४७-क जमिनीच्या वापरातील बदलादाखल, रूपांतरण कर देण्यासंबंधातील जमीन धारकाचे दायित्व.

४८ खाणी व खनिजे यांवरील शासनाचा हक्क

४९ इतर व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीतून पाण्याचे पाट बांधणे जमिनींवरील अतिक्रमणासंबंधी

५० शासनाकडे निहित असलेल्या जमिनीवरील अतिक्रमणे दूर करणे; शास्ती व इतर आनुषंगिक बाबी यासाठी तरतूद.

५१ अतिक्रमणे नियमात बसवणे

५२ किंमत व जमीन महसूल कसा मोजावा

५३ शासनाकडे निहित असलेल्या जमिनींचा अनधिकृतपणे भोगवटा करणाऱ्या व्यक्तीस संक्षिप्तरीत्या चौकशी करून निष्कासित करणे.

५४ संक्षिप्तरीत्या चौकशी करून निष्कासित केल्यानंतर उरलेली मालमत्ता सरकारजमा करणे आणि ती काढून टाकणे.

५४-क लायसन समाप्त करण्यासाठी आणि कोणत्याही जमिनीवरील किंवा किनाऱ्यालगतच्या प्रदेशातील जी कोणतीही इमारत किंवा बांधकाम जप्त केले असेल ती इमारत किंवा बांधकाम काढून टाकण्यासाठी आणि बेदखलीनंतर जमिनीवर किंवा किनाऱ्यालगतच्या प्रदेशावर पुन्हा प्रवेश करणाऱ्या किंवा राहणाऱ्या व्यक्तींना काढून टाकण्यासाठी तात्पुरते अतिरिक्त अधिकार.जमीन सोडून देण्यासंबंधी

५५ जमीन सोडून देणे

५६ दुमाला जमीन सोडून देणे

५७ सोडून दिलेल्या जमिनीत जाण्याचा अधिकार

५८ विक्षित प्रकरणात कलम ५५च्या प्रवर्तनाची व्यावृत्ती

५९ अनधिकृतपणे जमिनीचा भोगवटा करणाऱ्या व्यक्तीस संक्षिप्तरीत्या चौकशी करून काढून टाकणे.

६० कलम ५५ ची अंमलबजावणी तहकूब करण्याचा राज्य शासनाचा अधिकार  विवक्षित वहिवाटींचे न्यायालयीन कार्यवाहीपासून संरक्षण

६१ वहिवाट ही दिवाणी न्यायालयाच्या आदेशिकेस केव्हा पात्र नसेल, न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अंमलात आणणे.

६२ जप्ती किंवा विक्री यास मनाई

६३ भूमिधारकाचा गहाण सोडविण्याचा हक्क नष्ट करण्यास, तो जप्त करण्यास किंवा त्याची विक्री करण्यास मनाई.

प्रकरण चार

जमीन महसुलासंबंधी

६४ विशेषरीत्या सूट दिली असेल त्याव्यतिरिक्त सर्व जमिनी, जमीन महसूल देण्यास पात्र असणे.

६५ जलोढ जमिनी, जमीन महसुलास पात्र असणे

६६ पाण्याने जमिनीची धूप झाली असेल तर जमीन महसुलाची आकारणी

६७ आकारणीची रीत आणि आकारणीतील फेरफार

६८ आकारणी कोणी निश्चित करावयाची

६९ धारकाबरोबर करावयाची आकारणीसंबंधीची जमाबंदी प्रत्यक्ष राज्य शासनातर्फे करणे

७० पाण्याच्या वापरासाठी दर

७१ या संहितेअन्वये आकारणी निश्चित करणे हे साधारण जमीन महसुलापुरतेच मर्यादित असणे

७२ जमीन महसूल हा जमिनीवरील सर्वश्रेष्ठ भार असेल

७३ जप्त केलेल्या जमिनीचा कब्जा घेता येईल आणि अन्यथा त्याचा विनियोग करता येईल

७४ भोगवटा जप्त होण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून भोगवटादाराखेरीज इतर विवक्षित व्यक्ती जमीन महसूल देऊ शकेल.

७५ दुमाला जमिनीची नोंदवही

७६ पावत्या

७७ पावत्या देण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती

७८ जमीन महसूल कमी करणे, तो तहकूब करणे किंवा त्यापासून सूट देणे

प्रकरण पाच

महसुली मोजणी

७९ राज्य शासनास राज्यातील कोणत्याही भागात महसुली मोजणी सुरू करता येईल

८० भू-मापन अधिका-यास सामान्य नोटीस किंवा समन्स याद्वारे जमीन वगैरे धारण करणाऱ्यास योग्य ती सेवा करण्याबाबत फर्माविता येईल.

८१ जमिनीची मोजणी किंवा वर्गीकरण करण्याच्या कामात जमीनधारक व इतर यांच्याकडून देण्यात येणारे सहाय्य.

८२ भू-मापन क्रमांक हे विशिष्ट व्याप्तीपेक्षा कमी असणार नाहीत.

८३ नव्याने मोजणी करण्याविषयी आणि आकारणीची फेरतपासणी करण्याविषयी निदेश देण्याचा राज्य शासनाचा अधिकार.

८४ भू-मापन क्रमांक व उप-विभाग यांची अभिलेखात नोंद

८५ विभाजन

८६ भू-मापन क्रमांकाची नवीन भू-मापन क्रमांकामध्ये विभागणी

८७ भू-मापन क्रमांकाची उप-विभागात विभागणी

८८ हक्क-लेखांविषयीचा विशेषाधिकार

८९ या संहितेच्या प्रारंभापूर्वी केलेले भू-मापन हे या प्रकरणान्वये केले असल्याचे मानणे

प्रकरण सहा

शेत जमिनीच्या जमीन महसुलीची आकारणी व जमाबंदी

९० अर्थ लावणे

९१ जमाबंदीसंबंधी अंदाज

९२ कोणत्याही जमिनीच्या जमीन महसुलाची प्राथमिक किंवा सुधारित जमाबंदी करण्याबद्दल निदेश देण्याचा राज्य शासनाचा अधिकार.

९३ जमाबंदीची मुदत

९४ आकारणी कशी निर्धारित करतात

९५ धारकांच्या खर्चान केलेल्या सुधारणांमुळे सरासरी उत्पन्नात झालेली वाढ विचारात न घेणे

९६ जमाबंदी अधिका-याने जमीबंदीचे काम कसे सुरू करावे

९७ जमाबंदी प्रतिवृत्त छापणे व प्रसिद्ध करणे

९८ हरकती वगैरेच्या विवरणपत्रासहित व त्यावरील जिल्हाधिका-यांच्या अभिप्रायासह जमाबंदी प्रतिवृत्त शासनाला सादर करणे,

९९ महसूल न्यायाधिकरणाकडे निर्देश

१०० जमाबंदीच्या प्रतिवृत्तावरील आदेश

१०१ पाण्याच्या फायद्याबद्दलच्या आकारणीपासून सूट देण्याचा राज्य शासनाचा अधिकार

१०२ जमाबंदीची सुरूवात

१०३ महसूलमुक्त जमीन धारण करण्यासंबंधीच्या हक्क मागण्या

१०४ जमीन महसूल देण्यापासून संपूर्णतः सूट दिलेल्या जमिनीवरील आकारणी

१०५

१०६ पाण्याच्या फायद्याबद्दल आकारणी बसविण्याबाबत निदेश देण्याचा राज्य शासनाचा अधिकार चुका दुरुस्त करण्याचा जिल्हाधिकाऱ्याचा अधिकार

१०७ या संहितेपूर्वी केलेली जमाबंदी ही या प्रकरणान्वये करावयाची असल्याचे मानणे

प्रकरण सात

अकृषिक प्रयोजनांकरिता वापरलेल्या जमिनींच्या जमीन महसुलाची आकारणी व जमाबंदी

१०८ अर्थ उकल

१०९ जमिनींचा अकृषिक उपयोग आणि नागरी व विगर-नागरी क्षेत्र विचारात घेऊन जमिनीवरील अकृषिक आकारणी निर्धारित करणे.

३२८ महाराष्ट्र महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ यांच्या कलम ४४ क ची सुधारणा अधिसूचना दिनांक ०६-०३-२००४

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

19824

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.