PDF मधील नियमाचे पुस्तक मिळविण्यासाठी येथे CLICK करावे
भाग एक सर्वसाधारण ( शिस्त व अपील)
अक्र 1 संक्षिप्त नाव, प्रयुक्ती व प्रारंभ
अक्र 2 व्याख्या
भाग दोन पदा वरून तात्पुरते दूर करणे
अक्र 3 पदावरून तात्पुरते दूर करणे
भाग तीन शिस्त
अक्र 4 शिक्षा चे स्वरूप
अक्र 5 शिस्त विषयक प्राधिकरण
अक्र 6 मोठी शिक्षा देण्याची कार्यपद्धती
अक्र 7 किरकोळ शिक्षा लादण्याची कार्यपद्धती
अक्र 8 संयुक्त चौकशी
अक्र 9 विविक्षित प्रकरणामध्ये अनुसरावयाची विशेष कार्यपद्धती
अक्र 10 शासन इ तात्पुरत्या नेमून दिलेल्या परिषद कर्मचाऱ्यांबाबत तरतुदी
अक्र 11 शासन इ कडून उसनवारीने घेतलेले अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या संबंधातील तरतुदी
भाग चार अपिले व पुनरक्षणे
अक्र 12 निलंबनाच्या आदेशाविरुद्ध अपिले
भाग चार अपिले व पुनरक्षणे
अक्र 13 शिक्षा लादणाऱ्या आदेशाविरुद्ध अपिले
अक्र 14 इतर आदेशाविरुद्ध अपिले
अक्र 15 पुनरीक्षण
अक्र 16 अपिले व पुनरीक्षण करण्याची कमाल मुदत
अक्र 17 अपील व पुनरीक्षण अर्जाचा नमुना व आशय
अक्र 18 अपील व पुनरीक्षण अर्ज सादर करणे
अक्र 19 अपिले व पुनरीक्षण अर्ज रोखून धरणे
अक्र 20 अपील व पुनरीक्षण अर्ज पाठविणे
अक्र 21 अपील व पुनरीक्षण अर्जाचा विचार
अक्र 22 अपील व पुनरी क्षणा वरील अंमलबजावणी
अक्र 23 शिस्त विषयक प्राधिकरण हेच नंतर अपील प्राधिकरण किंवा पुनरिक्षण प्राधिकरण
भाग पाच (पुनर्विलोकन)
अक्र 24 पुनर्विलोकन
भाग सहा संकीर्ण
अक्र 25 निरसन व व्याप्ती
अक्र 26 शंका दूर करणे