महाराष्ट्र विवाह मंडळांचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८
सन १९९९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २० (दिनांक २ नोव्हेंबर, २००६ पर्यंत सुधारित )
१. संक्षिप्त नाव व प्रारंभ.
२. व्याख्या.
३. विवाह मंडळे आणि विवाह यांच्या निबंधकाची नियुक्ती.
४. विवाह मंडळे व विवाह यांची नोंदणी करणे.
५. विवाह मंडळाची नोंदणी.
६. विवाह नोंदणीसाठी ज्ञापन सादर करण्याची पतीची जबाबदारी-
७. नोंदणी करण्यास नकार देण्याचा आणि महानिबंधकाकडे कळविण्याचा अधिकार.
८. महानिबंधकाचे अपीलविषयक अधिकार.
९. कलम ८ खालील आदेशाविरुद्ध अपील.
१०. नोंदणी न केल्यामुळे विवाह बेकायदेशीर ठरणे..
११. विवाह नोंदणी प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची मालक, इत्यादींची जबाबदारी.
१२. कलम ६ च्या किंवा इतर कोणत्याही कलमांच्या तरतुदींचे पालन करण्याबाबत हयगय करण्याबद्दल किंवा ज्ञापनामध्ये खोटी विधाने करण्याबद्दल शास्ती.
१३. खटला भरण्यास मंजुरी.
१४. नोंदवही लोकांना पाहण्यासाठी खुली असणे आणि उताऱ्यांच्यां प्रमाणित प्रती देणे.
१५. पक्षकार अज्ञान असेल त्याबाबतीत विवाहाची नोंदणी.
१६. निबंधक़ाने नोंदणी प्रमाणपत्राची दुसरी प्रत महानिबंधकाकडे पाठविणे.
१७. निबंधक लोकसेवक असणे.
१८. या अधिनियमाखाली कृती करणाऱ्या व्यक्तींना संरक्षण.
१९. नियम करण्याचा अधिकार.
२०. व्यावृत्ती.
२१. निरसन
२२. निदेश देण्याचा राज्य शासनाचा अधिकार.
२३. अडचण दूर करण्याचा अधिकार.