Saturday, October 25, 2025
Saturday, October 25, 2025
Home » महाराष्ट्र विकास सेवा: नागरी सेवा मंडळ

महाराष्ट्र विकास सेवा: नागरी सेवा मंडळ

0 comment 1.3K views

महाराष्ट्र विकास सेवा गट -ब (राजपत्रित) अधिकाऱ्यांच्या पदस्थापना, बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी नागरी सेवा मंडळ-१ ची पुनर्रचना करणेबाबत. ग्राम विकास विभाग 25-03-2022


१) महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ व गट-ब (राजपत्रित) पदांवर पदोन्नतीने / सरळसेवेने नियुक्तीसाठी शासन तरतूदींनुसार विभागीय संवर्ग वाटप अंतिम केल्यावर त्या यादीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचा प्रस्ताव नागरी सेवा मंडळासमोर शिफारशींसाठी ठेवावा.
२) बदल्यांबाबत शिफारशींसाठी प्रस्ताव, नागरी सेवा मंडळासमोर ठेवताना, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ मधील तरतूदीनुसार कार्यवाहीबाबत वस्तुस्थिती तसेच प्रस्तावित बदल्यांबाबतची पार्श्वभूमी/वस्तुस्थिती, नागरी सेवा मंडळाच्या निदर्शनास आणणे आवश्यक राहील.
३) पदस्थापनेसाठीच्या प्रस्तावावर, नागरी सेवा मंडळाकडून शिफारस झाल्यावर, शिफारशीनुसार प्रस्ताव सक्षम प्राधिकाऱ्यास मान्यतेसाठी सादर करावा. त्यावर अंतिम निर्णय सक्षम प्राधिकाऱ्याकडून घेण्यात येईल.
४) बदलीसाठीच्या प्रस्तावावर, नागरी सेवा मंडळाकडून शिफारस झाल्यावर प्रस्ताव शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियमातील तरतूदींनुसार उचित सक्षम प्राधिकाऱ्यास मान्यतेसाठी सादर करावा. त्यावर अंतिम निर्णय संबंधित प्राधिकाऱ्याकडून घेण्यात येईल.
५) बदल्यांसंबंधीच्या प्रस्तावावर, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ मधील तरतूदींनुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील.

महाराष्ट्र विकास सेवा गट -ब (राजपत्रित) अधिकाऱ्यांच्या पदस्थापना, बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी नागरी सेवा मंडळ -१ ची पुनर्रचना करणेबाबत. ग्राम विकास विभाग 12-08-2021


१) महाराष्ट्र विकास सेवा गट-ब (राजपत्रित) पदांवर पदोन्नतीने / सरळसेवेने नियुक्तीसाठी शासन तरतूदींनुसार विभागीय संवर्ग वाटप अंतिम केल्यावर त्या यादीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचा प्रस्ताव नागरी सेवा मंडळासमोर शिफारशींसाठी ठेवावा.
२) बदल्यांबाबत शिफारशीसाठी प्रस्ताव नागरी सेवा मंडळासमोर ठेवताना, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ मधील तरतूदीनुसार कार्यवाहीबाबत वस्तुस्थिती तसेच प्रस्तावित बदल्यांबाबतची पार्श्वभूमी/वस्तुस्थिती, नागरी सेवा मंडळाच्या निदर्शनास आणणे आवश्यक राहील.
३) पदस्थापनेसाठीच्या प्रस्तावावर नागरी सेवा मंडळाकडून शिफारस झाल्यावर, शिफारशीनुसार प्रस्ताव सक्षम प्राधिकाऱ्यास मान्यतेसाठी सादर करावा. त्यावर अंतिम निर्णय सक्षम प्राधिकाऱ्याकडून घेण्यात येईल.
४) बदलीसाठीच्या प्रस्तावावर नागरी सेवा मंडळाकडून शिफारस झाल्यावर प्रस्ताव शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियमातील तरतूदींनुसार उचित सक्षम प्राधिकाऱ्यास मान्यतेसाठी सादर करावा. त्यावर अंतिम निर्णय संबंधित प्राधिकाऱ्याकडून घेण्यात येईल.
५) बदल्यांसंबंधीच्या प्रस्तावावर, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ मधील तरतूदींनुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www moh-

महाराष्ट्र विकास सेवा गट-अ (राजपत्रित) अधिकाऱ्यांच्या पदस्थापना, बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी नागरी सेवा मंडळ-1 ची पुनर्रचना करणेबाबत. ग्राम विकास विभाग 30-06-2020
१) महाराष्ट्र विकास सेवा गट-अ (राजपत्रित) पदांवर पदोन्नतीने / सरळसेवेने नियुक्तीसाठी संदर्भाधीन क्र.७ येथे नमूद शासन अधिसूचनेतील तरतूदींनुसार विभागीय संवर्ग वाटप अंतिम केल्यावर त्या यादीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचा प्रस्ताव नागरी सेवा मंडळासमोर शिफारशींसाठी ठेवावा.
२) बदल्यांबाबत शिफारशींसाठी प्रस्ताव नागरी सेवा मंडळासमोर ठेवताना, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ मधील तरतूदींनुसार कार्यवाहीबाबत वस्तुस्थिती
पृष्ठ ४ पैकी २
शासन निर्णय क्रमांका मविसे-१०१४/प्र.क्र.४६/२०१४/आस्था-३
तसेच प्रस्तावित बदल्यांबाबतची पार्श्वभूमी / वस्तुस्थिती, नागरी सेवा मंडळाच्या निदर्शनास आणणे आवश्यक राहील.
३) पदस्थापनेसाठीच्या प्रस्तावावर नागरी सेवा मंडळाकडून शिफारस झाल्यावर शिफारशींनुसार प्रस्ताव सक्षम प्राधिकाऱ्यास मान्यतेसाठी सादर करावा. त्यावर अंतिम निर्णय सक्षम प्राधिकाऱ्याकडून घेण्यात येईल.
४) बदलीसाठीच्या प्रस्तावावर नागरी सेवा मंडळाकडून शिफारस झाल्यावर प्रस्ताव शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियमातील तरतूदींनुसार उचित सक्षम प्राधिकाऱ्यास मान्यतेसाठी सादर करावा. त्यावर अंतिम निर्णय संबंधित प्राधिकाऱ्याकडून घेण्यात येईल.
५) बदल्यांसंबंधीच्या प्रस्तावावर, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ मधील तरतूदींनुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील.

शासन सेवेतील गट अ, गट ब व गट क मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना, बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी नागरी सेवा मंडळ स्थापन करणेबाबत.सामान्य प्रशासन विभाग 31-01-2014

३.१ प्रशासकीय विभागांनी नागरी सेवा मडळ (१) बाबत प्रभारी मंत्री यांची मान्यता घेऊन आदेश काढावेत. मंत्रालयीन संवर्गासाठी संबंधित आस्थापनेने नागरी सेवा मंडळ (३) व (४) बाबत अनुक्रमे मुख्यमंत्री व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (सेवा) यांची मान्यता घेऊन आदेश काढावेत.
३.२ विभागप्रमुखांनी नागरी सेवा मंडळ (२) बाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावर करावी.
३.३ प्रशासकीय विभागांना, त्यांच्या अधिपत्याखालील सर्व संवर्गासाठी एक अथवा वेगवेगळया संवर्गांसाठी वेगळे नागरी सेवा मंडळ (१) याबाबत आदेश काढता येतील.
३.४ गट अ व गट ब (राजपत्रित) पदांवर पदोन्नतीने / सरळसेवेने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग वाटप, सामान्य प्रशासन विभाग (सेवा उपविभागाने) अंतिम केल्यावर त्या यादीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचा प्रस्ताव प्रशासकीय विभागाने संबंधित नागरी सेवा मंडळासमोर शिफारशीसाठी ठेवावा.
३.५ बदल्यांबाबत शिफारशीसाठी प्रस्ताव नागरी सेवा मंडळासमोर ठेवताना, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ मधील तरतुदींनुसार कार्यवाहीबाबत वस्तुस्थिती तसेच प्रस्तावित बदल्यांबाबतची पार्श्वभुमी / वस्तुस्थिती, नागरी सेवा मंडळाच्या निदर्शनास आणणे आवश्यक राहील.
३.६ गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील जिल्हास्तरावर बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जिल्हयाबाहेर तसेच महसुली विभाग / परीमंडळ / संभाग / प्रादेशिक स्तरावर बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अन्य महसूली विभाग / परीमंडळ / संभाग / प्रादेशिक कार्यालयामध्ये बदलीसाठी शिफारशीचे प्रस्ताव नागरी सेवा मंडळ (१) समोर ठेवणे आवश्यक राहील.
३.७पदस्थापनेसाठीच्या प्रस्तावावर नागरी सेवा मंडळाकडून शिफारस झाल्यावर, शिफारशीनुसार प्रस्ताव प्रशासकीय विभागाने सक्षम प्राधिकाऱ्यास आणि प्रादेशिक विभागप्रमुखांनी विभागप्रमुख यांना मान्यतेसाठी सादर करावा. त्यावर अंतिम निर्णय सक्षम प्राधिकाऱ्याकडून घेण्यात येईल.
पृष्ठ ४ पैकी २
शासन निर्णय क्रमांकः एसआरण्डी-२०१४/प्र.क्र. २६/१२,
३.८ बदलीसाठीच्या प्रस्तावावर नागरी सेवा मंडळाकडून शिफारस झाल्यावर प्रशासकीय विभागाने /विभागप्रमुखांनी, प्रस्ताव महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियमातील तरतुदीनुसार उचित सक्षम प्राधिकाऱ्यास मान्यतेसाठी सादर करावा. त्यावर अंतिम निर्णय संबंधित प्राधिकाऱ्याकडून घेण्यात येईल.
३.९ बदल्यासंबंधीच्या प्रस्तावावर, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

166674

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions