| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस | MBBS |
| कीटकशास्त्रज्ञ | Msc Zoology |
| स्टाफ नर्स (महिला) | GNM/Bsc Nursing |
भरती साठी जागा
| पदाचे नाव | जागा |
| वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस | 01 |
| कीटकशास्त्रज्ञ | 01 |
| स्टाफ नर्स (महिला) | 05 |
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2025
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर[राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे] सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2025 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, कृपया ही माहिती सहकारी,मित्र परिवारात यांना शेअर करा.