Wednesday, November 11, 2026
Wednesday, November 11, 2026
Home » महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत भरती:उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक,लिपिक टंकलेखक

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत भरती:उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक,लिपिक टंकलेखक

0 comment 1.5K views

 

 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक,लिपिक टंकलेखक संवर्गातील एकूण ९३८ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५, रविवार, दिनांक ०४ जानेवारी, २०२६

पदाचे नाव –उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक,लिपिक टंकलेखक

पदसंख्या –  

  • उद्योग निरीक्षक०९ पदे,
  • तांत्रिक सहाय्यक-०४ पदे,
  • कर सहाय्यक-७३ पदे ,लिपिक
  • टंकलेखक ८५२ पदे
  • एकूण ९३८ पद
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
अ क्र तपशील
१ अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२५ रोजी १४.०० पासून दिनांक २७ ऑक्टोबर, २०२५ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
२ Online पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक दिनांक २७ ऑक्टोबर, २०२५ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
३ भारतीय स्टेट बँकमध्ये चलना द्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनांची प्रत घेण्याचा दिनांक दिनांक २९ ऑक्टोबर, २०२५ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
४ चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक ३० ऑक्टोबर, २०२५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

 शैक्षणिकअर्हता, वयोमर्यादा, शुल्क व अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

You may also like

Leave a Comment