Thursday, November 12, 2026
Thursday, November 12, 2026
Home » राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे : वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, कीटकशास्त्रज्ञ, स्टाफ नर्स (महिला)पदभरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे : वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, कीटकशास्त्रज्ञ, स्टाफ नर्स (महिला)पदभरती

0 comment 628 views

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, धुळे अंतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र व हिंदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, कीटकशास्त्रज्ञ, स्टाफ नर्स (महिला) पद भरती जाहिरात सन २०२५-२६

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस MBBS
कीटकशास्त्रज्ञMsc Zoology
स्टाफ नर्स (महिला)GNM/Bsc Nursing

भरती साठी जागा

पदाचे नावजागा
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस01
कीटकशास्त्रज्ञ01
स्टाफ नर्स (महिला)05
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 17 ऑक्टोबर 2025
  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर[राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे] सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2025 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, कृपया ही माहिती सहकारी,मित्र परिवारात यांना शेअर करा.

You may also like

Leave a Comment