सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: GAD-49022/65/2024-GAD (DESK-29) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक: २७ डिसेंबर, २०२४.
सन २०२४ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: GAD-49022/14/2023-GAD (DESK-29) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक: २७ डिसेंबर, २०२३.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार/फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम..
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक: जपुती- २०२२/प्र.क्र.२४३/कार्या.२९, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक: ०२ जाने २०२३.
स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्याबाबत. सामान्य प्रशासन विभाग 10-01-2017
सन 2017 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. सामान्य प्रशासन विभाग 27-12-2016
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता सप्ताह म्हणून साजरा करणेबाबत. (दि.31 ऑक्टोबर 2016 ते दि.6 नोव्हेंबर 2016 ) 18-10-16
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्याबाबत……सामान्य प्रशासन विभाग 01-06-2016
अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्याबाबत. सामान्य प्रशासन विभाग 30-05-2016, 27-05-2016
डॉ.बाबासाहेब यांचे १२५ वे जयंती वर्ष सन २०१५-१६ हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष साजरे करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 09-10-2015
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने राज्यामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 01-04-2015
जानेवारी २०१२ राष्ट्रीय पुरुसांची / थोर व्यक्तींची जयंती / पुण्यतिथी साजरी करणे 03-01-2012
सन 2011 राष्ट्रीय थोर व्यक्तींची जयंती / पुण्यतिथी साजरी करणे 03-01-2011
परिपत्रक
सन २०११ मध्ये राष्ट्रपुरुषांची/नेत्यांची जयंती/पुण्यतिथी/स्मृती दिनाचे कार्यक्रम व राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम, यासोबत जोडलेल्या परिशिष्टात दर्शविल्याप्रमाणे मंत्रालयात साजरे करण्यात येतील.
२. परिशिष्टात दर्शविलेले जे कार्यक्रम सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी किंवा महिन्यातील दुस-या व चौथ्या शनिवारी येत असले तरी ते कार्यक्रम त्या त्या दिवशीच साजरे करण्यात येतील.
३. विभागीय आयुक्त/जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील/जिल्हयातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी.
सन 2011 राष्ट्रीय थोर व्यक्तींची जयंती / पुण्यतिथी साजरी करणे 31-12-2010
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांची जयंती राज्यात दि.01-07-2007 रोजी कृषि दिन म्हणून साजरी करण्याबाबत.कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग 13-06-2007