47
सेवानिवृत्तीची दिनांक काढणे Excel file download करण्यासाठी येथे Click करा
सेवानिवृत्ती तारीख निश्चित करण्यासाठीचा फार्मुला | ||||||||
एखाद्या कर्मचार्याची सेवा निवृत्ती तारीख कशी निश्चित करावी ते पाहू. | ||||||||
खालील टेबल मध्ये A,B,C,D,E,F हे कॉलम्स दिलेले असून 1,2,3,4,5,6,7,8,9 हे रो आहेत. | ||||||||
समजा A2 या सेलमध्ये जन्मतारीख दिली आहे. व B2 या सेलमध्ये जन्मतारखेपासून नियत वयोमानापर्यंत होणारे महिने दिलेले आहेत. | ||||||||
उदा. जन्मतारीख 01/07/1979 अशी आहे. सेल A2 मध्ये एन्टर केली आणि जन्मतारखेपासून वय वर्ष ५८ म्हणजे ६९६ महिने किवा वय वर्षे ६० म्हणजेच ७२० महिने होतात, म्हणून सेल B2 मध्ये ६९६ एन्टर केले. तेव्हा सेल C2 मध्ये माझी सेवानिवृत्ती तारीख 31/07/2037 अशी बरोबर आली. | ||||||||
सेवानिवृत्तीची दिनांक काढणे | ||||||||
सेवानिवृत्त होताना महिन्यातील जन्मदिनांक २ तारीखेपासून त्या महिना अखेर जन्म दिनांक असल्यास त्या महिन्याची शेवटची दिनांक हि सेवानिवृत्तीची दिनांक असते | ||||||||
ज्यांची जन्मदिनांक ०१ असते ती व्यक्ती अगोदरच्या महिन्याच्या शेवटच्या दिनांकालाच सेवानिवृत्त होते | ||||||||
खालील प्रमाणे फार्मुला तयार केला आहे तो कॉपी करून तुम्हास हव्या असलेल्या सेलमध्ये पेस्ट करा आणि आवश्यकतेनुसार फार्मुल्यामधील सेल नंबर बदलून घ्या. | ||||||||
=IF(ISERROR(B3+C3),”Error in data entry”,IF(DAY(B3)=1,EOMONTH(B3,C3-1),EOMONTH(B3,C3))) | ||||||||
Date of Birth | Total months from DOB up to Retirement | Date of retirement | ||||||
01-Jul-79 | 696 | 30/06/2037 | ५८ वर्ष साठी | |||||
720 | 31/01/1960 | 60 वर्ष साठी | ||||||
720 | 31/01/1960 | |||||||
ह्या मध्ये ५८(वर्ष)*१२ (वर्षातील महिने ) |
सेवानिवृत्तीची दिनांक काढणे Excel file download करण्यासाठी येथे Click करा