या लेखात, आम्ही आपणाला विभागीय चौकशी नियमपुस्तिका चौथी आवृत्ती, १९९१ याबाबत माहिती दिलेलि आहेत , आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
विभागीय चौकशी नियमपुस्तिका चौथी आवृत्ती, १९९१ PDF स्वरुपात download करण्यासाठी येथे click करा
प्रकरण एक प्रारंभिक चौकशी/तपरस
१.१ प्रारंभिक चौकशी
१.२निनावी अर्जाची छाननी व विल्हेवाट
१.३प्रारंभिक चौकशी/तपास करण्यासाठी एजन्सी
१.४तक्रारी चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे (ए. सी. बी) कडे पाठवण्यास सक्षम असलेले प्राधिकारी.
१.५लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे (ए. सी. बी.) आलेल्या निनावी तक्रारी
१.६लाचलुचपत खात्याकडून (ए. सी. बी.) प्रारंभिक तपास
१.७भ्रष्टाचार, लाचलुचपत किंवा गुन्हेगारी स्वरूपाची गैरवर्तणूक यासंबंधीच्या तक्रारींबाबत (ए.सी.बी.) अधिकाऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी.
१.८प्रारंभिक चौकशी/तंपास शीघ्रतेने पूर्ण करने
१.९वर्ग एकच्या राजपवित अधिकाऱ्यांविरुद्धच्या अभिकयनाबाबत चौकशी
१.१०निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात शीघ्र तपास
प्रकरण दोन निलंबन
२.१शासकीय कर्मचाऱ्यास केव्हा निलंबित करता येईल
२.२मानीव निलंबन
२.३निलंबित असताना अन्य नोकरी, व्यवसाय किंवा धंदा करणे
२.४निलंबित असताना शासकीय कर्मचाऱ्याचा राजीनामा
२.५निलंबनाच्या आदेशात समाविष्ट करावयाची शर्त
२.७निलंबित असताना अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता के पूरक भत्ते
२.८निलंबनाच्या कालावधीत निर्वाह भत्त्यांतून वसुली
२.९निलंबित असताना महागाई भत्ता व पूरक भत्यांतून वसुली
निलंबित शासकीय कर्मचाऱ्याच्या नियत सेवावधीनंतर त्यांच्याविरुद्ध चौकशी चालू ठेवणे.
२.१० शासकीय कर्मचाऱ्यांवरील खटल्याच्या प्रकरणात सक्षम अधिकारितेच्या न्यायालयात दोषारोपपत्त्र दाखल करण्यासाठी किंवा विभागीय कार्यवाहीच्या प्रकरणांत दोषारोपपत्र बजावण्यासाठी कालमर्यादा.
२.११विभागीय चौकशा आणि न्यायालयीन प्रकरणाबाबतची बिवरणपत्रे
प्रकरण तीन शिस्तभंगाची कार्यवाही
३.१उपलब्ध माहितीच्या आधारे पुढील कार्यवाहीसंबंधी घ्यावयाचे निर्णय
३.२. विभागीय चौकशीचा आदेश देण्यास सक्षम असलेला प्राधिकारी
३.३शिक्षा
३.४ वेतनवाढ रोखून ठेवणे
३.५समयश्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणणे..
३.६कनिष्ठ सेवेतं, श्रेणीत किंवा पदावर किंवा कनिष्ठ समयश्रेणीत पदावनती
३.७ शिक्षा लादण्यास सक्षम असलेले प्राधिकारी
३.८सक्तीची सेवानिवृत्ती
३.९ विभागीय कार्यवाही- केव्हा आवश्यक नसेल
३.१० शासकीय पैशांची अफरातफर
३.११ तपशीलवार विभागीय चौकशी केव्हा आवश्यक असेल
३.१२ सविस्तर चौकशी केव्हा आवश्यक नसेल आणि सोप्या कार्यपद्धतीचा अवलंब केव्हा करता येईल.
३.१३ दोषारोपपत्त्र कोण बजावू शकते
३.१४ दोषारोप मागे घेणे किंवा काढून घेणे
३.१५ कबूल केलेल्या आरोपावरील कारवाई
३.१६ चौकशी प्राधिकरणाची नियुक्ती
३.१७. सादरकर्त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
३.१८ विधि व्यवसायीचे सहाय्य
३.१९ विभागीय चौकशी पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा
३.२० प्रलंबित विभागीय चौकशीसंबंधी विवरणे
३.२१ कार्यवाही प्रलंबित असताना सेवानिवृत्ती ..
३.२२ कार्यवाही प्रलंबित असताना राजीनामा देणे
३.२३, विभागीय चौकशी प्रलंबित असताना रुग्णता प्रमाणपत्रावर सेवानिवृत्त होणे
३.२४ २० वर्षांची अर्हताकारी सेवा (क्वालिफाइंग सहित) पूर्ण झाल्यावर स्वीकारावयाची ऐच्छिक सेवानिवृत्ती.
३.२५ कार्यपद्धती माहीत नसल्याच्या परिणामामुळे गैरवाजवी विलंब होणे किंवा चुकीच्या पद्धतीने प्रकरण निकालात काढणे.
प्रकरण चार खटला भरणे
४.१खटला भरण्याचा निर्णय
४.२फौजदारी कार्यवाहीच्या तुलनेत विभागीय कार्यवाही
४.३खटला भरणे
४.४राजपत्रित अधिकाऱ्यांवर खटला भरण्यासाठी मंजुरी
४.५न्यायनिर्णयानंतरची कार्यवाही
४.६दोषसिद्धीनंतरची कार्यवाही
४.७दोषमुक्तीनंतरची कार्यवाही
४.८न्यायालयीन कार्यवाहीचा पाठपुरावा करणे
४.९खटला काढून घेणे
४.१०बडतर्फ शासकीय कर्मचाऱ्यांवर खटला भरणे
४.११ खटले प्रलंबित असलेल्या प्रकरणांत २० वर्षांची अर्हताकारी सेवा पूर्ण केल्यानंतरची ऐच्छिक सेवानिवृत्ती.
४.१२ विनयभंग इत्यादींशी संबंधित असणाऱ्या दोषारोपांच्या बाबतीत खदला भरणे.
प्रकरण पाच किरकोळ शिक्षा लावण्याची कार्यपद्धती
५.१किरकोळ शिक्षा लादणे
प्रकरण सहा जबर शिक्षा लावण्याची कार्यपद्धती
६.१ संविधानातील तरतुदी
६.२महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदी
६.३या प्रकरणात निर्धारित केलेली कार्यपद्धती ज्या बाबतीत अनुसरावयाची आवश्यकता नाही अशी प्रकरणे.
६.४दोषारोपांच्या बाबी
६.५गैरवर्तणुकीच्या आरोपासंबंधीचे विवरणपत्त
६.६ साक्षीदारांची यादी
६.७• दस्तऐवजांची यादी
६.८ दोषारोपपत्ताचे प्रमाण नमुने
६.९ दोषारोपपत्रे पाठवणे
६.१० दोषारोपपत्र मिळाल्यावर बचावाचे निवेदनपत्न
६.११ सामाईक कार्यवाही
६.१२ सुनावणीची तारीख व जागा निश्चित करणे
६.१३ पहिली सुनावणी
६.१४ शासकीय कर्मचाऱ्याने कागदपत्ने तपासून पहाणे
६.१५ साक्षीदारांना समन्स काढणे
६.१६ शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याच्या वतीने कागदपत्नांचा पुरावा सादर करणे
६.१७ शिस्तभंगविषयकं प्राधिकाप्याच्या वतीने साक्षीदारांची तपासणी
६.१८ उलट तपासणी
६.१९ साक्षीदारांची फेरतपासणी
६.२० चौकशी प्राधिकाऱ्याने साक्षीदारांची तपासणी करणे
६.२१ पुरावा अभिलिखित करणे
६.२२ शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याच्या वतीने अधिक पुरावा स्वीकृत करणे
६.२३ प्रकरण समाप्त झाल्यानंतर बचावाचे निवेदन
६.२४ शासकीय कर्मचाऱ्याच्या वतीने पुरावा सादर करणे
६.२५ शासकीय कर्मचाऱ्याच्या वतीने नवीन साक्षीदार सादर करणे
६.२६ शासकीय कर्मचाऱ्याच्या वतीने प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर चौकशी प्राधिकाऱ्याकरवी त्याची तपासणी केली जाणे.
६.२७ अंतिम सुनावणी
६.२८ एकतर्फी कार्यवाही
६.२९ अंशतः सुनावणी करण्यात आलेली चौकशी
६.३० चौकशी अधिकाऱ्याचा अहवाल
६.३१ चौकशीचा रोजनामा
प्रकरण सात चौकशी प्रधिकरणाच्या अहवालावरील कार्यवाही
७.१शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याचे निष्कर्ष
७.२पुढील चौकशी
७.३नव्याने चौकशी
७.४ज्यावेळी दोषारोप शाबीत होत नाहीत अशा वेळी करावयाची कार्यवाही
७.५किरकोळ शिक्षा लादण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकरणानें सुरू केलेल्या प्रकरणांमध्ये जबर शिक्षा लादण्याची कार्यवाही.’
७.६किरकोळ शिक्षा लादणे
७.७जबर शिक्षा लादणे
७.८महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय
७.९अंतिम आदेश
७.१०आदेश कळवणे
७.११ज्याच्या सेवा अन्य विभाग, राज्य शासन, इत्यादींकडून उसन्या घेतलेल्या आहेत किंवा त्यांना उसन्या दिलेल्या आहेत अशा शासकीय कर्मचान्यांवर जबर शिक्षा लादणे.
७.१२ज्या परिस्थितीत प्रत्यावर्तनामुळे संविधानाच्या अनुच्छेद ३११(२) च्या तरतुदी आकर्षित होतील अशी परिस्थिती.
प्रकरण आठ
अपील, पुनरीक्षण व पुर्नावलोकन
८.१• ज्याविरुद्ध अपील करता येते असे आदेश
८.२ज्याविरुद्ध कोणतेही अपील करता येत नाही असे आदेश
८.३अपीलीय प्राधिकारी
८.४अपीलासाठी कालमर्यादा
८.५अपीलाची पद्धत, स्वरूप व आशय
८.६अपील सादर करण्याचा मार्ग
८.७अपीलावरील विचार
८.८अपीलीय प्राधिकाऱ्याचे आदेश
प्रकरण आठ- चालू परिच्छेद क्रमांक
८.९ किरकोळ शिक्षा वाढवून तिचे जबर शिक्षेमध्ये रूपांतर करण्याचे योजिले असेल त्याबाबतीत कार्यपद्धती.
८.१० आधीच लादलेल्या जबर शिक्षेहून अधिक जबर शिक्षा लादण्याचे योजिले असेल त्याबाबतीतील कार्यपद्धती.
८.११ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करणे
८.१२ अपीलातील आदेशांची अंमलबजावणी
८.१३ पुनरीक्षण (रिव्हिजन) करण्यास सक्षम असणारे प्राधिकारी
८.१४ पुनरीक्षण प्राधिकाऱ्याने द्यावयाचे आदेश
८.१५ पुनरीक्षणाची कार्यपद्धती
८.१६ पुनर्विलोकन (रिव्ह्यू)
प्रकरण नऊ
पुनःस्थापना
९.१पुनःस्थापना करणे
९.२पुनःस्थापित केल्यावर द्यावयाचे आदेश
९.३ जेव्हा निलंबनाधीन व्यक्तीला पूर्णपणे निर्दोष ठरवण्यात आले असेल किंवा खटल्यातून मानाने दोषमुक्त करण्यात आले असेल तेव्हा.
९.४ जेव्हा एखादी व्यक्ती निलंबित असेल आणि तिच्याविरुद्ध चालू असलेल्या विभागीय चौकशीची परिणती तिला काढून टाकणे (रिमूव्हल) किंवा बडतर्फ करणे (डिसमिसल) याच्या व्यतिरिक्त अभ्य शिक्षेत झाली असेल किंवा तिच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्याची परिणती मानाने नसेल अशा ‘दोषमुक्तीत झाली असेल तेव्हा.
९.५ कामावरून काढून टाकण्याची (रिमूव्हल) किंवा बडतर्फीची (डिसमिसल) शिक्षा, प्रकरणातील गुणावगुणावरून अपिलात रद्द करण्यात आली असेल आणि जिच्याविरुद्ध कार्यवाही करण्यात आली. त्या व्यक्तीला पूर्णपणे निर्दोष ठरवण्यात आले असेल तेव्हा.
९.६ कामावरून काढून टाकण्याच्या (रिमूव्हल) किंवा बडतर्फीच्या (डिसमिसल) शिक्षेमध्ये अपिलात फेरबदल करण्यात येऊन कमी शिक्षा लादण्णाव आली असेल तेव्हा.
प्रकरण दहां महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय
१०.१ सांविधानिक तरतुदी
१०.२ महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयापासून सूट) विनिमय, १९६५०
१०.३ ज्या बाबींसंबंधात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करण्याची आवश्यकता नाही अशा बाबी.
१०.४ ज्यांच्या बाबतीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे अशा शिस्तभंगविषयक बाबी.
१०.५ आयोगाचा सल्ला
प्रकरण अकरा प्रवास भत्सा
११.१विभागीय चौकशीच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित रहाण्यासाठी कसूरदार शासकीय कर्मचाऱ्यांना किंवा साक्षीदारांना प्रवास भत्ता.
११.२ अभिलेखाच्या निरीक्षणाकरिता केलेल्या प्रवासाबद्दल शासकीय कर्मचाऱ्यास प्रवास भत्ता.
११.३ अभिलेखांच्या निरीक्षणाच्यावेळी प्रवासात व्यतीत केलेला, कालावधी नियमित करणे.
११.४ विभागीय चौकशीच्यावेळी साक्षीदार म्हणूम उपस्थित राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता.
११.५ शासकीय कर्मचाऱ्याने साक्ष देण्यासाठी प्रवासात व्यतीत केलेला कालावधी नियमित करणे.
११.६ अशासकीय व्यक्तींना प्रवास भत्ता
प्रकरण बारा निवृत्तीवेतन धारकांविरुद्ध कार्यवाही
१२.१ निवृत्तीवेतन रोखून ठेवता येईल किंवा काढून घेता येईल अशी परिस्थिती ..
१२.२ ज्या प्रकरणांच्या बाबतीत, निवृत्तीपूर्वी विभागीय कार्यवाही सुरू करण्यात आली असेल अशा प्रकरणांसंबंधीतील कार्यवाही.
१२.३ शासकीय कर्मचारी सेवेतून निवृत्त झाला असेल अशा प्रकरणातील कार्यवाही
१२.४ न्यायिक कार्यवाही
१२.५ कार्यवाही सुरू करण्याची तारीख निश्चित करणे
प्रकरण तेरा अभिलेख जंतन करून ठेवणे”
१३.१ अभिलेख तयार करणे
१३.२ कागदपत्रांची अभिरक्षा
१३.३ कागदपत्रे जतन करून ठेवण्याचा कालावधी
प्रकरण चौदा परिशिष्टे
१. निलंबन आदेशाचा नमुना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९, नियम ४ (१), (परिच्छेद २.१ आणि २.२).
२ महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण, अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ ६८ चा उतारा (परिच्छेद २.६)..
३ चौकशी अधिकारी नियुक्त करण्यासंबंधीच्या आदेशाचा नमुना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ याचा नियम ८ (२) (परिच्छेद ३.१६).
४. अंशतः सुनावणी करण्यात आलेल्या चौकशीसाठी चौकशी अधिकाऱ्याच्या नियुक्ती आदेशाचा प्रमाण नमुना (परिच्छेद ६.२९)..
५ सादरकर्त्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीबाबत आदेशाचा प्रमाण नमुना (परिच्छेद ३.१७).
६ एकत्रित कार्यवाहीमध्ये सावरकर्त्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी प्रमाण नमुना (परिच्छेद ३.१७).
७ विभागीय चौकशी करण्यास सक्षम आहेत असे समजण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांचा किमान दर्जा दर्शविणारे विवरणपत्र (परिच्छेद ३.१६).
८. विभागीय चौकशी पूर्ण करण्याकरिता मुदतवाढ मंजूर करण्यास सक्षम अंसणारे प्राधिकारी (परिच्छेद ३.१९).
९ विभागीय चौकशी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढीचे प्रस्ताव सादर करण्या- बाबतचा प्रमाण नमुना (परिच्छेद ३.१९).
१० किरकोळ शिक्षा लादणाऱ्या दोषारोपांच्या ज्ञापनाचा नमुना (परिच्छेद ५.१)
११ जबर शिक्षा लादणाऱ्या दोषारोप ज्ञापनाचा नमुना (परिच्छेद ६.८).
१२ सामाईक कार्यवाही करावयाच्या प्रकरणामध्ये शिस्तभंगाविषयक कारवाई करण्यासाठी काढावयाच्या आदेशाचा नमुना (परिच्छेद ६.११).
१३ महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम ७०, ७१ व ७२ मधील उतारे (परिच्छेद ९.२).
१४ महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम २७ (२) (ब) (एक) अनुसार द्यावयाच्या मंजुरीचा नमुना (परिच्छेद १२.३).
१५ महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम २७ (२) (ब) (एक) खालील कार्यवाही संबंधात द्यावयाच्या दोषारोपपत्त्राचा नमुना [परिच्छेद १२.३ (२)].
१६ फौजदारी आरोपाखाली दोषी ठरलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला बडतर्फ करणे (डिसमिसल), सेवेतून काढून टाकणे (रिमूव्हल), वा सक्तीने सेवानिवृत्त करणे (कम्पलसरी रिटायरमेंट) याबाबतच्या आदेशांचा प्रमाण नमुना (परिच्छेद ४.६).
१७’ फौजदारी आरोपातून दोषमुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यासंबंधीच्या आदेशाचा प्रमाण नमुना (परिच्छेद ४.६).
१८ शासकीय कर्मचाऱ्यावर लादलेली शिक्षा रद्द करण्यासंबंधीच्या आदेशाचा प्रमाण नमुना (परिच्छेद ४.६).
१९ प्रलंबित विभागीय चौकशीचे विवरण
२० अफरातफरीच्या प्रकरणांची नोंदवही
२१ महाराष्ट्र विभागीय चौकशी (साक्षीदारांना हजर राहण्यास आणि दस्तऐवज सादर करण्यास भाग पाडणे) अधिनियम, १९८६.
२२ अपचान्यावर बजावण्यात येणाऱ्या प्राथमिक सुनावणीच्या नोटीसचा नमुना
२३ अपचाऱ्यावर बजावण्यात येणाऱ्या नियमित सुनावणीच्या नोटीसचा नमुना
२४ साक्षीदारांना पाठवावयाच्या पत्राचा नमुना
२५ सहायक अधिकाऱ्याच्या नियंत्रक प्राधिकरणास, सहायक अधिकाऱ्यास साक्षीसाठी बोलाविण्यात आले असल्याचे कळविण्याबाबतच्या पत्त्राचा नमुना.