महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्र. 46 व 47 नुसार राज्याच्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग यादी मध्ये तत्मस जाती समाविष्ट करणे व दुरुस्ती करण्याबाबत. शासन निर्णय क्रमांक:-CBC-10/2014/CR 88/MVK दिनांक:- 04-09-2014
महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्र. 44 व 45 नुसारराज्याच्या विशेष मागासप्रवर्गवइतर मागास वर्ग यादीमध्ये नव्याने जाती समाविष्ट करणे व वगळणेबाबत..शासन निर्णयक्रमांक:-CBC-10/2014/CR 9/MVk दिनांक:- 01-03-2014
मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांच्या जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती. शासन निर्णय क्रमांक:-बीसीसी-2012/प्र.क्र. 332/12/16-ब दिनांक:-30-07-2013
मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांच्या जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जातप्रमाणपत्रा अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती. शासन निर्णय दिनांक:-18-05-2013 क्रमांक:-बीसीसी-2012/प्र.क्र. 332/12/16-ब दिनांक 18/05/2013
शासन परिपत्रक दिनांक 05/11/2009 मधील क्र. 7 च्या आदेशास मा. उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने सुधारित आदेश निर्गमित करणेबाबत. शासन निर्णय क्रमांक:-BCC/2011/CR NO 1064/2011/16-B GR दिनांक:- 12-12-2011
शासन सेवेत पदोन्नतीसाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील कर्मचा-यांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत. CR दिनांक:- 08-06-2011 क्रमांक:-शासन परिपत्रक क्र सीबीसी 10/2010/प्र क्र 590/मावक-5 दि 8 जून 2011
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकत संस्थामध्ये पदोन्नती पूर्वी जाती प्रमाणपत्राची पडताळणी करुन वैधता प्रमाणपत्रा सादर करण्याबाबत मार्गदर्शक सूचना. शासन परिपत्रक क्रमांक:-सीबीसी-10/2010/प्र क्र 47/मावक-5 दिनांक:- 26-03-2010
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कामासाठी अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील 7 पदे निर्माण करण्याबाबत. शासन निर्णय क्रमांक:-1008/45/08 दिनांक:- 14-07-2008
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्थाच्या सेवेत नियुक्ती करण्यावआधी त्यांच्या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्र सादर करण.शासन निर्णय क्रमांक:-सीबीसी -10 /2004 / प्र.क्र. – 570/ माकव -5 दिनांक:- 16-05-2007
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्थाच्या सेवेत नियुक्ती करण्यावआधी त्यांच्या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करण.. शासन परिपत्रक क्रमांक:-सीबीसी -10 /2004 / प्र.क्र. – 570 / माकव – 5 दिनांक:- 05-03-2005
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्थाच्या सेवेत नियुक्ती करण्यावआधी त्यांच्या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करण.. .शासन निर्णय क्रमांक:-सीबीसी – 10 /2003 /प्र.क्र. -91 /मावक -5 दिनांक:- 06-02-2004
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्थाच्या सेवेत नियुक्ती करण्यावआधी त्यांच्या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करण..शासन निर्णय क्रमांक:-सीबीसी -10 /2003 / प्र.क्र. – 19 GR दिनांक:- 08-12-2003
अनुसूचित जामातीकरीता राखीव असलेल्या पदावर नियुक्ती झालेल्या कर्मचा-यांचे जातीचे दाखले तपासणे. शासन निर्णय क्रमांक:-एसटीसी 142000 / प्र.क्र. – 43 / का. -10 दिनांक:- 28-05-2001
अनुसूचित जमातीच्या उमेदवारांच्या जाती प्रमाणपत्राची/दाव्यांची तपासणी. तपासणी समितीच्या कामाचे स्वरूप व अधिकाराबाबत.. क्रमांक:-एसटीसी -1399 /प्र.क्र. -2/ का. -10 GR दिनांक:- 02-05-2001
अनुसूचित जमातीच्या जातीच्या प्रमाणपत्राची तपासणी समिती. ठाणे, औंरगाबाद व अमरावती येथील अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांची स्थापना आणि पुणे, नाशिक व नागपूर येथील अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांची पुनर्रचना.. क्रमांक:-एसटीसी – 1099 /प्रक्र- 138 /( भाग 2 ) –का GR दिनांक:- 12-03-2001
विजा.अ, भज.ब, क,ड तसेच इतरमागासवर्ग व विशेषमागासप्रवर्गाच्या उमेदवारांच्या जाती प्रमाणपत्र दाव्यांची तपासणी. जात प्रमाणपत्रा पडताळणी समितीच्या कामाचे स्वरूप व अधिकाराबाबत.. क्रमांक:-सीबीसी- 12 – 2000 /252 /प्रक्र -1/ इमाव – 5 GR दिनांक:- 25-01-2000
अनुसूचित जमातीच्या उमेदवारांच्या जाती प्रमाणपत्राची/दाव्यांची तपासणी. तपासणी समितीच्या कामाचे स्वरूप व अधिकाराबाबत.. GR क्रमांक:-एसटीसी-1399/ प्रक्र 2 /का- 10 दिनांक:- 09-09-1999
शासकीय, निमशासकीय सेवेतील सरळ सेवा भरती व पदोन्नतीमधील, अनुशेषाची रिक्त पदे भरण्यासाठी विशेष भरती मोहिम सुरू करण्याबाबत.. CR क्रमांक:-बीसीसी-1095/966/सीआर-5/95/16-ब दिनांक:- 05-04-1999
शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी समातंर आरक्षण(Horizontal Reservation)कार्यन्वित करण्यासाठी अनुसरावयाची कार्यपध्दती विहित करण्याबाबत.. क्रमांक:-एसआरव्ही-1097/प्रक्र31/98/16-अ CR दिनांक:- 16-03-1999
अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचे जातीचे प्रमाणपत्र तपासण्याबाबत.. क्रमांक:-बीसीसी /1092 /प्रक्र 153/ई-10 CR दिनांक:- 20-04-1992
जातीचे प्रमाणपत्र तपासण्याबाबत.. क्रमांक:-एस-14/91/प्रक्र. 166- ई – 7 CR दिनांक:- 15-03-1991