Tuesday, February 17, 2026
Tuesday, February 17, 2026
Home » वैद्यकीय प्रतीपुर्ती

वैद्यकीय प्रतीपुर्ती

0 comment 5K views

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजूरीबाबत…प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत. सार्वजनिक बांधकाम विभाग 22-8-2023

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत…. प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत. गृह विभाग 12-4-2023

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ति देयके सादर करणेबाबत मा उपसंचालक आरोग्य सेवा रुग्णालये मुंबई यांचे कडील पत्र दिनांक 23-02-2023

राज्यातील शासकीय तसेच १०० अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत…अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 02-02-2023

वैद्यकीय_खर्च_प्रतिपुर्ती अनु यची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकाराबाबत, सा आ वि शा नि वैखप्र-२०२2/ प्रक्र 120/राकावि-२ दि 17/01/2023

आकस्मिक आजारामध्ये म्यूकर मांयकोसिस या नवीन आजाराचा समवेश करणेबाबत,सा आ वि शा नि वैखप्र-२०२1/ प्रक्र 95/राकावि-२ दि 05/01/2023

शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, 1961 व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदींच्या अधीन रु. 3,00,000/- (अक्षरी रुपये तीन लाख फक्त) वरील वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तींची प्रकरणांना मंजूरी देण्याचे अथवा उचित निर्णय घेण्याचे मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना असलेले अधिकार पोलीस महासंचालक व अपर पोलीस महासंचालक यांना प्रदान करणेबाबत. गृह विभाग 20-04-2021

कोवीड/नॉन कोवीड रुग्णांसाठी HRCT चाचणीचे दर निश्चित करणेबाबत..सा आ वि शा नि/ कोरोना /२०२० /प्र क्र ३९७ /आरोग्य ५ दि २४/०९/२०२०

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत……प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत… सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग 27-11-2019

कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीस मान्यता देण्याकरिता अधिकार प्रत्यार्पित करण्याबाबत.कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग 01-11-2019

मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यरत न्यायमुर्ती व त्यांच्या कुटुंबियांच्या 27 आकस्मिक व 5 गंभीर आजारा व्यतिरिक्त इतर कोणत्याही आजारावरील वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीबाबत.. सार्वजनिक आरोग्य विभाग 04-10-2019

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या मंजूरीचे वित्तीय अधिकार प्रदान करण्याबाबत. जलसंपदा विभाग 06-09-2019


वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तिच्या प्रयोजनार्थ अवलबित्व ठरविण्यासाठी उत्पन्नावरील मर्यादा सुधारणा बाबत शासकीय कर्मचारी यांचे आई वडिल आणि अविवाहित व् घटस्पोटीत बहिणी संदर्भात सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१७/प्रक्र ६१४ /राकावि-२ दि ०२/०८/२०१९

मुळ निवृत्ती वेतन दरमहा ९००० मर्यादेत असेल तर अवलंबित असल्याचे मानले जाईलमुळ निवृत्ती वेतन दरमहा ९००० मर्यादेत असेल तर अवलंबित असल्याचे मानले जाईल

शासकीय कर्मचा-यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तिच्या मंजूरी संदर्भात वैद्यकीय देखभाल नियम १९६१ व प्रचलित शासन निर्णयामधे आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग दि २१-०८-२०१८

वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या प्रयोजनार्थ अवलंबित्व ठरविण्यासाठी उत्पनावरील मर्यादा सुधारण्याबाबत… शासकीय कर्मचाऱ्यांचे आईवडील आणि अविवाहित व घटस्फोटीत बहिणींसंदर्भात.. सार्वजनिक आरोग्य विभाग 02-08-2019

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत… प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत.. सार्वजनिक आरोग्य विभाग 06-06-2019

शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीच्या मंजूरी संदर्भात वैद्यकीय देखभाल नियम 1961 व प्रचलित शासन निर्णयामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत… सार्वजनिक आरोग्य विभाग 21-08-2018

पोलीस विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. गृह विभाग 20-1-2018

ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त अधिकारी /कर्मचारी यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तिच्या मंजूरीबाबत अनु यची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकाराबाबत  ग्रामविकास विभाग दि २४-०५-२०१८

वैद्यकीय देयके शासनस्तरावर मंजूरीसाठी सादर करताना घ्यावयाची काळजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकीर्ण १०१७/(१८/१७)/टीएनटी-५ दि १४-०९-२०१७

शासकीय कर्मचा-यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी कर्करोग या गंभीर आजारावर शासकीय व शासनमान्य खाजगी रुग्णालय वगळून इतर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरी बाबत. सा आ वि शा नि क्र वैखप्र-२०१६/प्रक्र २८५ /२०१६/राकावि-२ दि २८/०९/२०१६

राज्यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 29-04-2016

विभाग प्रमुख रु.२,००,०००/ पयंन्तची वै द्यकीय देयके मुख्य कार्याकारी जिल्ह परिषद याृंना तसेच रु. २,०००००१/ते रु. ३०००००/ -पर्यंतची वैद्यकीय देयक प्रतीपुती प्रकरणांना विभागीय आयुकत याचे कडेस सादर करणे

   शासकीय कर्मचा-याच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तिच्या मंजूरीबाबत प्रतिपूर्ति कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारात सुधारणा करण्या बाबत,सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालयशासन निर्णय वैखप्र-२०१५/प्रक्र८२ /२०१५/राकावि-२ दि २४/०८/२०१५

महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ नियम प्रसूती शास्त्र व स्रीरोग संबधित आकस्मिक आजाराच्या बाबतीत वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याबाबत,सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१४/ प्रक्र २७६ /राकावि-२ दि २५/०९/२०१४

 शासन निर्णय , सा. आ वि क्र. एमएजी१०९९/ प्र.क्र.२३७/ आरोग्य-३, दिनाांक २१ ऑगस्ट,१९९९ अधिक्रमित केलेला आहे.

परदेशामधे घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती अदा करण्याबाबत,सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१३ / प्रक्र ३५५ /१३ राकावि-२ दि २८/०१/२०१४

वैद्यकीय खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ति अनु य तेसाठी शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयाची यादी,सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१३ / प्रक्र २९१ /१३ राकावि-२ दि ११/१०/२०१३              

गंभीर आजारावर शस्त्रक्रीनंतर त्या रुग्णालयात बाह्यरुग्ण (फॉलोअप) म्हणून घेतलेल्या उपचारवरील वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत

दि १६/११/२०११ मधील यादीत नाव समाविष्ट नसलेल्या शासनमान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय खर्चाची देखिल प्रतिपूर्ति मान्य

दि १९/९/२००६ च्या शासन निर्णयाबाबत मार्गदर्शन ग्रा वि वि क्र म मा अ १८०८/प्र क्र २२१/ / आस्था ९ दि ०८/०७/२००९

शासकीय कर्मचारी याना वैद्यकीय सुविधा हृदय शस्त्रक्रिया, अन्जियो,मुत्रीपिंड रोपण , कर्करोग यावरील औषधोपचार कीमती औषधो उपकरणे इ साठी अग्रिम सा आवि. क्र एम्एजी १०९५ / सीआर ४५/आरोग्य ३ दि ०५/१०/२००१

वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपूर्ती देयके विहित तपासणी सूचीनुसार पाठविण्याबाबत सा आवि. क्र बेपवी/ प्रक्र २०५/ दि ३१/०७/२००१

सा आ वि च्या नियंत्रण खालील शास रुग्णालया मधून तसेच औ द्रव्ये वि च्या नियंत्रण खालील शास वैद्य / दंतशासकीय सेवेतील आरक्षण महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयातील औषधोपचारासाठी तसेच निरनिराळ्या वैद सुविधा साठी आकारण्यात येणार-या शुल्क दरामधे वाढ करण्या बाबत सा आ वि शा नि क्र जिरु फी १०/ प्र क्र ९०/२०००/आरोग्य ३ दि १०/०७/२००१

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ प्रसूतीसाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याबाबत एकत्रित आदेश सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र २३७/आरोग्य-३ दि २१/०८/१९९९

प्रसुतीसाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळंण्याबाबत एकत्रित आदेश. सार्वजनिक आरोग्य विभाग 21-08-1999

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ अन्वये प्रधिकृत वैद्यकीय अधिकारी व्याख्या एकत्रित आदेश सा आ वि शा नि क्र एमएजि १०९९/प्र क्र २२२/आ-३ दि २०/०८/१९९९

मधुमेह या आजारावरील औषधोपचार चालू ठेवण्य साठी दरवर्षी द्यावे लागणारे प्रमाणपत्र एकत्रीत आदेश सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र २१९ /आरोग्य-३ दि १७/०८/१९९९

कर्मचारी यांनी मधुमेह प्राथमिक अवस्थेत असतांनाच वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून प्रमाणपत्र घ्यावे.औषधापचोरासाठी त्या प्रमाणपत्राचा उपयोग करावा. तसेच दरवर्षी नविन प्रमाणपत्र घेण्याची आवश्यक्ता नाही.

शासकीय कर्मचा-याच्या निकडीच्या परिस्थितीत खाजगी उपचारासाठी केलेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ति संदर्भात – देयके सादर करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 30-08-1999 बाह्यरुग्ण

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ 23 गंभीर आजारवर तसेच 05 गंभीर आजारावर खाजगी रुग्णालय सुधारीत वेतन गट व दराबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 29-07-1999

शासकीय रुंग्णलायात अनुज्ञेय असलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती करण्याची सध्याची कार्यपध्दती कायमस्वरुंपी पुढे चालू ठेवण्याबाबत.सार्वजनिक आरोग्य विभाग 01-03-1999

शासकीय कर्मचायांना वैद्यकीय सुवधिा हदय, शस्‍त्रक्रियांची प्रकरणे , मुत्रापिंड प्रतिरोपण शस्‍त्रक्रिया कर्करोंग सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 15-11-1997

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ नुसारनियमा मध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणा नुसार वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ति सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 08-08-1995

शासकीय कर्मचा-यांनी आकस्मिक निकडीच्या परिस्थितीत घेतलेल्या खाजगी रुंग्णालयातील आंतररुंग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तीची कमाल मर्यादा वाढविण्याबाबत. सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक14-01-1993

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ नियम 2 (3) (एक)(सात ) पती अथवा पत्नी सेवा निवृत्त झाल्यानंतर सेवेत असेलेल्या पती अथवा पत्नीवर अवलंबीत असले बाबत सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 23-07-1992

वैद्यकीय खर्चाचे प्रतिपूर्तिचे देयके मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सक यांना देणे बाबत सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 30-07-1987

अग्रिम मंजूर 21-08-1985 10 हजार वरून 45000 अग्रिम

परदेशामध्ये घेतलेल्या वैद्यकीय उपचारांवर आणि भारतामध्ये विशेषज्ञांकडून घेतलेल्या उपचारांवर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे. सार्वजनिक आरोग्य विभाग 29-04-1985


Medical facilities to government servant sanction of advance for heart attack gr Dt 27-08-1984

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

313058

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions