Wednesday, November 11, 2026
Wednesday, November 11, 2026
Home » आरोग्य विभाग-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुपरस्पेशालिस्ट व स्पेशालिस्ट पद भरती

आरोग्य विभाग-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुपरस्पेशालिस्ट व स्पेशालिस्ट पद भरती

0 comment 734 views

जिल्हा परिषद सातारा अंतर्गत आरोग्य विभाग-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुपरस्पेशालिस्ट व स्पेशालिस्ट पदांची जाहिरात व अर्ज नमूना मिळविण्या साठी येथे क्लिक करावे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा अंतर्गत 

भरती पदाचे नांव: ‘हृदयरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ” 

पद संख्या : 03 रिक्त

अर्ज करण्याची पद्धती: ऑफलाईन पद्धतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद सातारा येथे सादर करावा.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 17 ऑक्टोबर 2025 आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

Leave a Comment