Thursday, February 5, 2026
Thursday, February 5, 2026
Home » बारावा वित्त आयोग

बारावा वित्त आयोग

0 comment 134 views

बारावा वित्त आयोग (2005-2010) डॉ. सी. रंगराजन , अध्यक्ष

सन 2006-2007 या वर्षासाठी 12 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार परिरक्षण व दुरुंस्तीकरिता जिल्हापरिषदांना उपलब्ध करुंन देण्यात आलेल्या व अखर्चित राहिलेल्या निधीबाबत. सार्वजनिक बांधकाम विभाग 07-03-2008

बाराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळंणेबाबत ग्राम विकास विभाग 24-08 -2007

पंचायत राज संस्थांच्या बळंकटीकरणासाठी केंद्रपुरस्कृत बाराव्या वित्त आयोगाच्या देय अनुदानाचे वितरण ग्राम विकास विभाग 06-07-2007

पंचायतराज संस्थांच्या बळंकटीकरणासाठी केंद्र पुरस्कᅠृत बाराव्या वित्त आयोगाच्या देय अनुदानाचे वितरण ग्राम विकास विभाग 03-02-2007

पंचायत राज संस्थांच्या बळंकटीकरणासाठी केंद्र पुरस्कृत 12 व्या वित्त आयोगाच्या देय अनुदानाचे वितरण ग्राम विकास विभाग 08-11-2006

बाराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पंचायत राज संस्थांचे बळंकटीकरण ग्राम विकास विभाग 05-01-2006

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

299050

Recent Articles

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions