महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) अधिसूचना ०१ नोव्हेंबर २०२१
निवृत्तीवेतनाचा अंशराशीकृत भाग १५ वर्षानंतर पुनःस्थापित करणे ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०२-०३-२००७ साठी येथे Click करा
निवृत्तीवेतनाच्या अशराशीकरण नियमानुत्तार निवृत्तीवेतन धारकाने आपल्या निवृत्तीवेतनाच्या १/३ हून अधिक होणार नाही एवढा भाग कायमचा सोडून दिल्यास त्या भागाऐवजी एक रकमीं ठोक रक्कम घेण्याचा त्यास हक्क असतो. अशा प्रकारचे अंशराशीकरण निवृत्तीवेतन धारकाच्या इच्छेनुसार सेवानिवृत्तीनंतर लागलीच किंवा त्यानंतर केव्हाही करता येते. निवृत्तीवेतन धारकाने आपल्या निवृत्तीवेतनाचा भाग अशगर्शीकृत केलेल्या दिनांकापासून १५ वर्षानंतर अंशराशीकृत केलेला भाग पुनःस्थापित करण्याचे आदेश शासन निर्णय वित्त विभाग क्र. निअंक-१०८६/१७७१/सेवा-४, दि.३० मे, १९८८ व शासन निर्णय वित्त विभाग क्र. निअंक-१००१/७५०/सेवा-४, दि.९.४.२००१ अन्वये देण्यात आले आहेत.
२. अंशराशीकृत केलेल्या निवृत्तीवेतनाचा भाग १५ वर्षानंतर बिहित दिनांकास पुनःस्थापित करण्यात येत नसल्याबाबत शासनाकडे काही जिल्हा परिषदांमधील निवृत्तीवेतन धारकोच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यास अनुसरुन असे विशद करण्यात येते की, वर ममूद केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण मंजूर केल्याच्या दिनांकापासून १५ वर्षांचा कालावधी ज्या दिनांकास पूर्ण होत असेल त्या दिनांकापासून निवृत्तीवेतनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्थापित करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना कृपया देण्यात याव्यात. यासाठी दर वर्षांच्या डिसेंबर मध्ये त्यापुढील वर्षामध्ये अंशराशीकरणाची रक्कम पुनःस्थापित करण्याच्या प्रकरणांचा आढावा घेवून संबंधित निवृत्तीवेतनधारकांना विहीत नमुन्यातील अर्ज भरण्याबाबत कळविण्यात यावे. जेणेकरुन निवृत्तीवेतनाचा अंशराशीकृत भाग वेळेत पुनःस्थापित करणे सुलभ होईल. यासाठी संबंधित लेखा अधिकारी/कोषागार अधिकारी यांनी कार्यवाही करण्याची दम्भता घ्यावी
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
वित्त विभाग दि 21-02-2002 निवृत्तीवेनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्थापीत करणे
वित्त विभाग दि 25-11-1991 निवृत्तिवेतनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्थापिक करणे..
वित्त विभाग दि 28-01-1991 निवृत्तिवेतनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्थापिक करणे..
वित्त विभाग दि 30/05/1988 निवृत्तिवेतनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्थापित करणे
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उद्योग विभाग
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कायदे व अधिनियम
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- गृह अधिनियम
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जि प- पं. स अधिनियम
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- न.पा- मनपा- नगररचना
- नगरविकास विभाग
- नोकरी विषयी
- नोंदणी व मुद्रांक
- पशूसंवर्धन विभाग
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- भूजल सर्वेक्षण
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महसूल- अधिनियम
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र नागरी सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- महिला व बालविकास विभाग
- महिला व बालविकास विभाग
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- वित्तीय अधिनियम
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- वैद्यकीय अधिनियम
- शालेय शिक्षण
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- शैक्षणिक अधिनियम
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक