Tuesday, October 13, 2026
Tuesday, October 13, 2026
Home » आपले सरकार सेवा केंद्र ( ग्रामपंचायत) येथील केंद्रचालक (ग्रामोद्योजक – Village level Entreprenur ) यांचे मानधन

आपले सरकार सेवा केंद्र ( ग्रामपंचायत) येथील केंद्रचालक (ग्रामोद्योजक – Village level Entreprenur ) यांचे मानधन

0 comment 697 views

राज्यातील ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र ( ग्रामपंचायत) येथील केंद्रचालक (ग्रामोद्योजक – Village level Entreprenur ) यांचे मानधन अदा करण्याच्या कार्यपद्धती बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०५-०८-२०२५

राज्यातील ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत) येथील केंद्रचालक (ग्रामोद्योजक -Village Level Entrepreneur) यांचे मानधन ग्रामपंचायत स्तरावरून अदा करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः आससेके-५०२४/प्र. क्र.९४/मार्तक बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१ तारीख: ११ ऑक्टोबर, २०२४

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment