मुंबई ग्रामपंचायत अधेनियम. १ ९५८ च्या कलम ३५ मध्ये सरपंच किंवा उपसरपंच. यांच्या विरुध्द अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यासंबधी तरतूद आहे. प्रस्तुत अविश्वास ठरावाच्या विधीग्राहयतेसंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत.
जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे व्यथित झातल्या कोणत्याही व्यक्तीस असा निर्णय मिळाल्याच्या तारखेपासून ७ दिवसाच्या आंत विभागीय आयुक्ताकडे अपील करता येते व कलम ३५ ( ३-क) नुसार विभागीय आयुक्तांचा त्यावरील निर्णय अंतिम असतो.
विभागीय आयुक्त यांनी प्रस्तुत प्रकरणी घेतलेला निर्णय अंतिम असल्याने विभागीय आयुक्त यांच्या निर्णयाविरुध्द अपील कर्त्यास ‘दाद मागावयाची झात्यास त्याला थेट उच्च न्यायालयात दाद मागावी लागते. याप्रकरणी शासनाकडे अधिनियनाच्या कोणत्याही कलमान्वये दाद मागता येत नाही किंवा अपील करता येत नाही.
२. तथापि, अपील संदभत अनेकळा वर्रल तरतुदीची माहिती नस्ल्याने, विभागीय आयुक्त यांनी कलम ३५।३ क) नुसार अंतिम निर्णय दिल्यानंतरही त्यांच्या निर्णयाविरुध्द शासनाकडे अपील दाखल करण्यांत येथे तथापि, शासनास अपील दाखल करुन घेण्याचे व निर्णय देण्याचे अधिकार नसल्याने रामध्ये अर्जदाराचा नाहक वेळ व श्रम वाया जातो. तसेच शासनाचाही अनावश्यक पत्रव्यवहार वाढतो.
३. यास्तव, सर्व विभागीय आयुक्त यांना या परिपत्रकाद्वारे निदेश देण्यात येत आहेत की, विभागीय आयुक्त यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम ३५ (३-क) नुसार निर्णय देतांना वरील तरतूदीची माहिती अर्जदारास अवगत करावी. जेणेकरुन सदर निर्णयाविरुध्द अर्जदार शासनाकडे अपीत करणार गाही.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उद्योग विभाग
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कायदे व अधिनियम
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- गृह अधिनियम
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जि प- पं. स अधिनियम
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- न.पा- मनपा- नगररचना
- नगरविकास विभाग
- नोकरी विषयी
- नोंदणी व मुद्रांक
- पशूसंवर्धन विभाग
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- भूजल सर्वेक्षण
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महसूल- अधिनियम
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र नागरी सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- महिला व बालविकास विभाग
- महिला व बालविकास विभाग
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- वित्तीय अधिनियम
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- वैद्यकीय अधिनियम
- शालेय शिक्षण
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- शैक्षणिक अधिनियम
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक