Tuesday, October 13, 2026
Tuesday, October 13, 2026
Home » मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान- MukhyaMantri Samrudh Panchayat Raj Abhiyan

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान- MukhyaMantri Samrudh Panchayat Raj Abhiyan

0 comment 6.3K views

राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: मुसपंअ-२०२६/प्र.क्र.३९९,E-१८८१६८१/यो-११ बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ फोर्ट, मुंबई ४०० ००१ दिनांक: ११ ऑक्टोबर, २०२६

सन २०२६-२७ करिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दि.३१.०३.२०२७ पर्यत राहील.
सदर अभियानात सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींची लोकसंख्येनुसार ३ गटांत विभागणी करण्यात येत आहे.
१. ० ते २००० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती
२.२००१ ते ५००० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती
३.५००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती
लोकसंख्येतील गटानुसार ग्रामपंचायतींचे मुल्यमापन करून ग्रामपंचायतींच्या गुणांकनानुसार पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.

सविस्तर व अधिक माहिती साथी pdf download दिनांक: ११ ऑक्टोबर, २०२६ करून माहिती मिळवून घ्यावी.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मुल्यमापन कालावधीत बदल करण्याबाबत.ग्राम विकास विभाग 03-07-2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अतिरिक्त मुल्यमापन गुणवत्ता पडताळणी समित्या स्थापन करण्याबाबत ग्राम विकास विभाग 19-06-2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मुल्यमापन गुणवत्ता पडताळणी समित्या स्थापन करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः मुसपंअ-२०२५/प्र.क्र.१५२,८- १६८६२४७/यो-११ बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ फोर्ट, मुंबई ४०० ००१ दिनांक : ०४ जून, २०२६

राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याबाबत ग्रामविकास विभाग दिनांक १3-०५-२०२६

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध स्तरावरील मूल्यमापन कालावधी वाढविणे बाबत ग्रामविकास विभाग दिनांक १४-०४-२०२६

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विविध स्तरावरील मुल्यमापना संदर्भातील सूचना. ग्राम विकास विभाग 27-03-2026


अर्थसंकल्पीय अनुदान सन २०२५-२६ मधुन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत क्षमताबांधणी, प्रशिक्षण, IEC व प्रसिद्धी साठी निधी वितरीत करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः मुसपंअ-२०२५/प्र.क्र.१५२, E-१५६५१३९/यो-११ बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ फोर्ट, मुंबई-४०० ००१. दिनांक : २७ फेब्रुवारी, २०२६

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतींकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत सवलत देणेबाबत.ग्राम विकास विभाग 13-11-2025

राज्यात राबविण्यात येणा-या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान च्या अनुषंगाने होणा-या खर्चासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून (स्व निधी) 10 टक्के निधी राखून ठेवणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 04-11-2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक06-08-2025

मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान गुणांकन Checklist in Excel

#mukhymantrisamrudhiabhiyan #mspa #governmentofmaharashtra#maharashtra#checklist#MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment