Saturday, August 8, 2026
Saturday, August 8, 2026
Home » अंगणवाडी सेविका.मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती

अंगणवाडी सेविका.मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती

0 comment 23 views

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणेबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः एबावि-२०२२/प्र.क्र.९४/का.६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक :- ३० जानेवारी, २०२५

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणेबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः एबावि-२०२२/प्र.क्र.९४/का.६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक :- ११ ऑगस्ट, २०२३

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणेबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः- एबावि-२०२२/प्र.क्र.९४/का.६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक :- २ मे, २०२३

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणेबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः एबावि-२०२२/प्र.क्र.९४/का.६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक :- ०२ फेब्रुवारी, २०२३

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणेबाबत
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः एबावि-२०२०/प्र.क्र.३०/का.६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक- १ जुलै, २०२१

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अनुसूचित भागातील (आदिवासी प्रकल्पातील) अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणेबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः एबावि-२०१६/प्र.क्र.२३०/का.६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक : २२ सप्टेंबर, २०१६

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करणेबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः एबावि-२०१२/प्र.क्र.४२९/का.६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक : १३ ऑगस्ट, २०१४

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी पदांवरील नियुक्तीकरिता प्रतिक्षा यादी ठेवणेवायत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक-एवावि-२०११/प्र.क्र.६९/का.६ नवीन प्रशासन भवन. ३ रा मजला. मंत्रालय, मुंबई ३२. दिनांक :- २९ मार्च, २०११

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका या पदावर मदतनीस या पदावरुन थेट नियुक्ती करण्याबाबत
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. एवावि-२०११/प्र.क्र.३९/का.६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक :- ४ फेब्रुवारी, २०११

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती निश्चित करणेबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. एवावि-२००७/प्र.क्र.२६/का.६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला. मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक – ५ ऑगस्ट, २०१०

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निवडीकरिता असलेल्या निवड समितीची पुर्नरचना करणेबाबत…
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. एबावि-२००९/प्र.क्र.७८/का-६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक :- ६ जुलै, २०१०.

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निवडीकरिता असलेल्या निवड समितीची पुर्नरचना करणेबाबत…
महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. एबावि-२००९/प्र.क्र.७८/का-६ नवीन प्रशासन भवन. ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक :- ७ मे, २०१०,

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी पदांवरील निवडीच्या तक्रारीबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. एवावि-२००९/प्र.क्र.११७/का-६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक :- ५ फेब्रुवारी, २०१०.

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निवडीकरिता असलेल्या निवड समितीची पुर्नरचना करणेबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. एबावि-२००९/प्र.क्र.७८/का-६ नवीन प्रशासन भवन. ३ रा मजला. मंत्रालय, मुंबई- ४०००३२, दिनांक :- २७ जानेवारी, २०१०

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी पदांवरील निवडीच्या तक्रारीबाबत अपिल करणे.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. एबावि-२००९/प्र.क्र.११७/का-६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक :- २५ नोव्हेंबर, २००९

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस या पदांवर अधिकृत देवदासींना थेट नियुक्ती देणेबाबत.
महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. एबावि-२००७/प्र.क्र. २३८/का-६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक :- ३० सप्टेंबर, २००८

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीबाबत.
महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. एबावि-२००७/प्र.क्र.१४३/का-६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक :- १२ मार्च, २००८

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका / मदतनीस या पदांवर अधिकृत देवदासींना थेट नियुक्ती देणेबाचत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. एबावि-२००७/प्र.क्र. २३८/का-६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला. मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक :- १ ऑक्टोंबर, २००७

अंगणवाडी मदतनीसांना अंगणवाडी सेविका या मानधनी पदावर नियुक्ती देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एबावि २००२/ प्र. २८७/का ६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: ६/९/२००२.

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

492940

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions