Monday, November 9, 2026
Monday, November 9, 2026
Home » बालवाडी केंद्रातील बालवाडी शिक्षिका /मदतनीस यांना थेट नियुक्ती देण्याबाबत.

बालवाडी केंद्रातील बालवाडी शिक्षिका /मदतनीस यांना थेट नियुक्ती देण्याबाबत.

0 comment 169 views

बालवाडी केंद्रातील बालवाडी शिक्षिका /मदतनीस यांना थेट नियुक्ती देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. एवावि-२००९/प्र.क्र.१४८/का-६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक :- ४ डिसेंबर, २००९


बालवाडी सेविकांना अंगणवाडी सेविका / यदतनिस म्हणन सामावून घेण्याबाबत,
महाराष्ट्र शासन अहिला त बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एवाति १०९९ रु ५४८८ कार मंत्रालय, मंबई ४०००३२. दिनांक ३१ ऑगस्ट १९९१

एकात्मिक ताल विकास सेवा योजनेंतर्गत सुरु करण्यात देगा-या अंगणवाड्यांमध्ये त्या ठिकाणी सुरु असलेली बालवाडी बंद केली असेल तर तेथील बालवाडी सेविकेस अंगणवाडी सेविका म्हणून नेमणूक देण्याबाबत….
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग, शासन शुध्दीपत्र क्रमांकः- एबावि-१०९९/प्र. ७.२३३/का-६ (अ), नवीन प्रशासन भवन, मुंबई-४०००२२. दिनांक:- ३जन, १९९९.

You may also like

Leave a Comment