Saturday, August 8, 2026
Saturday, August 8, 2026
Home » अंगणवाडी पर्यवेक्षकांची पदे

अंगणवाडी पर्यवेक्षकांची पदे

0 comment 24 views

अंगणवाडी सेविका या पदावरुन मुख्यसेविका/पर्यवेक्षिका या पदावर निवडीव्दारे पदोन्नतीने नियुक्ती करताना संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी-हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करण्याकरीता अटी शिथिल करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक मबाआ-२०२५/प्र.क.६२/का-०७ (E-Comp. No.१११४१३९) मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनांक. १० ऑक्टोबर, २०२५

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना कालबद्ध पदोन्नती योजना / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सातव्या वेतन आयोगामधील तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभाबाबत वित्त विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयांतील तरतूदींनुसार आणि पात्रतेनुसार वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्र. संकिर्ण.५०२१/प्र.क्र.१६४/आस्था-१० २५, बांधकाम भवन, मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ००१ दिनांक २८ एप्रिल, २०२२

५ वर्ष सेवा झालेल्या पर्यवेक्षिकांना, बाल विकास प्रकल्प अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देऊन त्यांना आहरण व संवितरण अधिकारी कामही सोपविण्याबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: मबाआ-२०१६/प्र.क्र.८९/का-७अ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक: २८ जुलै, २०१६.

एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत पर्यवेक्षिकांची पदे भरण्याबाबत महिला न नान्न निकाय विभाग शासन निर्णय क्रमाक एबाबि २००१/ प्र.क्र १४५/का ६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक २ जानेवारी, २००२

एकात्मिक बाल विकास सेवा योजनांतर्गत पर्यवेक्षिका पदाच्या एकूण मंजूर पदापैकी २५% पदे भरण्याकरीता निवड समित्यांची स्थापना करणेबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्रमाक एबावि २००१/ प्र.क्र.१४६/का.६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई-३२. दिनांक : ७ डिसेंबर, २००१.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत पर्यवेक्षिका पदांच्या एकूण मंजूर पदांपैकी २५% पदे भरण्याकरिता निवड समित्यांची स्थापना करणेबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभा
ग शासन निर्णय क्रमांक एचावि २००१ प्र १४६/का ६ नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक: १७ नोव्हेंबर, २००१.

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

492866

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions