Saturday, August 8, 2026
Saturday, August 8, 2026
Home » कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब

0 comment 10 views

पदवीधर कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) यांच्या सेवा विनियमित करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या अर्हता परीक्षेबाबत. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शासन परिपत्रक क्र.नियुक्ती २०१०/प्र.क्र.१५/सेवा-३,मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,
दिनांक : ६ ऑगस्ट, २०१०

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-ब मधील सहायक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य) पदाच्या सेवाप्रवेश नियमात सुधारणा महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्रमांक : एमएससी -१००८/(७३/२००८)/आ(संनि) मंत्रालय, मुंबई : ४०० ०३२. दिनांक :- ८ जुलै २००९

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब.अराजपत्रित सेवा प्रवेश सुधारणा २९-०३-२००६

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब. अराजपत्रित पदे ०९ -११ -१९९९

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब. अराजपत्रित पदे भरण्याबाबत..
महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन परिपत्रक क्रमांक- सेप्रनि-१०९७/२३७/आस्थापना-२, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक : १६ डिसेंबर, १९९८.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब. अराजपत्रित पदे ०१-०१-१९९८

पदवीधर व अन्य कनिष्ठ अभियंत्यांना राजपत्रित दर्जा देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभाग, निर्णय क्रमांक सीडीएस १५८२/१५८ (२१५) आ (१०) मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ एप्रिल, १९८४.

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

492940

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions