Sunday, August 9, 2026
Sunday, August 9, 2026
Home » सार्वजनिक बांधकाम विभागातील विश्रामगृहे, सर्कीट हाऊस येथील काळजीवाहक-नि-खानसामा (गट “ड”) सेवाप्रवेश नियम, २००६

सार्वजनिक बांधकाम विभागातील विश्रामगृहे, सर्कीट हाऊस येथील काळजीवाहक-नि-खानसामा (गट “ड”) सेवाप्रवेश नियम, २००६

0 comment 18 views

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व विश्रामगृहे व सकीट हाऊस येथील काळजीवाहक-
नि-खानसामा (गट “ड”) या पदावरील सेवाप्रवेशाचे नियमन महाराष्ट्र शासन राजपत्र, फेन्रुवारी २१, २००८/फाल्गुन २, शके १९२९ सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, अधिसूचना क्रमांक सेप्रनि. १००६/प्र.क्र. १७८/आस्था-२ .- दिनांक १ जानेवारी २००८

सार्वजनिक बांधकाम विभागातील विश्रामगृहे, सर्कीट हाऊस येथील काळजीवाहक-नि-
खानसामा (गट “ड”) सेवाप्रवेश नियम, २००६ असे संबोधण्यात येईल.

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

494040

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions