Tuesday, August 18, 2026
Tuesday, August 18, 2026
Home » कायम प्रवास भत्ता: ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी [ग्रामपंचायत अधिकारी ]

कायम प्रवास भत्ता: ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी [ग्रामपंचायत अधिकारी ]

0 comment 21 views

ग्राम सेवक ग्राम विकास अधिकारी

जिल्हा परिषदेतील ग्राम सेवक ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्यात सुधारणा करण्याबाबत.. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: जिपआ-२०२१/प्र.क्र.२३०/आस्था-४ बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४००००१ दिनांक-१२ मे, २०२२

जिल्हा परिषदेतील ग्राम सेवक/ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात सुधारणा करण्याबाबत. ग्राम विकास विभाग 09-06-2021 सांकेतांक क्रमांक 202106071455437920 [1500 RS]

जिल्‍हा परिषदेतील ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी यांना कायम प्रवासभत्‍ता मंजूर करण्‍याबाबत ग्राम विकास विभाग 09-12-2011 सांकेतांक क्रमांक 20111212062830001 [1100 RS]

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

506513

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions