अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास ( जूने नाव: दलित वस्ती सुधार योजना)
योजनेचे शासन निर्णय
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे योजनेअतर्गत अनुधेय असलेल्या अनुदानाच्या रक्कमेत वाढ करणे तसेच संविधान सभागृहाचे बांधकाम करणे या कामाचा समवेश करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक ०६-१०-२०२१ साठी येथे क्लिक करा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय क्र.दवसु2015/प्र.क्र.59/अजाक-1, दि.27/05/2015 साठी येथे क्लिक करा
अनुसूचित जाती व नव बौद्साध घटकाचा विकास करणे ( दलित वस्ती सुधार योजना ) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय क्र.दवसु2013/प्र.क्र.85/अजाक-1, दि.01/08/2013 साठी येथे क्लिक करा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन शुध्दीपत्रकक्र.दवसु2011/प्र.क्र.442/अजाक, दि.31/12/2011 साठी येथे क्लिक करा
दलित वस्साती सुधारणा योजना अनुदानाच्माया रक्जिकमेत वाढ करण्कयाबाबत न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय क्र.दवसु2011/प्र.क्र.442/अजाक, दि.05/12/2011 साठी येथे क्लिक करा
महानगर पालिका नगरपालिका नगरपंचायती क्षेत्रामध्ये नागरी द्लीत्तेर वस्ती सुधारणा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तत्वे नगर विकास विभाग शासन निर्णय दिनांक ०८-०२-२०११ साठी येथे क्लिक करा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय क्र.दवसु2008/प्र.क्र.524/विधयो, दि.14/11/2008 साठी येथे क्लिक करा
नागरी दलित वस्ती सुधारणा योजना नगर विकास विभाग शासन निर्णय दिनांक ०५-०३-२००३ साठी येथे क्लिक करा
दलित वस्ती सुधारणा योजना या योजने अतर्गत असलेली तरतूद पुढील दोन वर्षात पिण्याचे पाणी
योजनेचा उद्देश
अनूसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये पायभूत सुविधा या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणे म्हणजेच पाणी, जलनिस्सारण, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते व समाज मंदिर इत्यादी बांधकाम करुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा सर्वांगीण विकास करणे.