162
शासकीय सेवकांना मिळणारे कर्ज, अग्रिम : घर खरेदी,मोटोर कार, संगणक
घर बांधणी कर्ज
भूखंड खरेदी करून त्यावर घर बांधकाम करणेसाठी कर्ज ,स्वत: चे नांवाने भूखंड, प्लॉट असेत तर त्यावर बांधकाम करिता कर्ज ,नवीन /जुने तयार घर,Flat, खरेदी,विकत घेण्यासाठी, बांधकाम सुरु असलेले नवीन घर घेणेसाठी,घर बांधकाम करिता जमीन खरेदी करणे ,स्वत:चे मालकीचे राहत्या घराचे बांधकाम करून विस्तार करणे.राहत्या घराचे नैसगीक आपत्तीमुळे नुकसान झाले असल्यास वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याकरिता
राज्य शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांना मोटार कार खरेदी करण्यासाठी अग्रिम शासन निर्णय दिनांक : 17/10/2023
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
You Might Be Interested In