संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
ग्रामीण जनतेचा आरोग्यमान उंचावण्यासाठी सन 2000 – 2001 पासून गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानाअंतर्गत जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम अमलात आणण्यात आला त्यामधून लोकांच्या पुढाकार मध्ये शासनाचा सहभाग असा नवीन विचार विकास योजना देण्यात आला.
सन २०२२-२३ व त्या पुढील कालावधीत संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याकरिता सुधारित मार्गदर्शक सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय दिनांक ०७-१०-२०२२अधिक माहिती साठी येथे Click करा
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुधारीत सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय दिनांक 25-04-2018 अधिक माहिती साठी येथे Click करा
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुधारित मार्गदर्शक सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय दिनांक 23 जुलै 2019 अधिक माहिती साठी येथे Click करा