भाडेपट्ट्याने / कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थामधील सदस्यत्व नियमानुकूल करणेबाबत शासन निर्णय क्रमांक जमीन-२०१७ /प्र.क्र.९८/ज-१ दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ १) अ) सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता प्राप्त नसलेला सहकारी …
ग्रामविकास E-सेवा
-
-
महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक : एनएपी-2023/प्र.क्र. 64/ज-1अ दि. 13/03/2024 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 अंतर्गत जमिनीस/भूखंडास आवश्यक असलेल्या अकृषिक परवानगीसंदर्भात दिशानिर्देश देणेबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, …
-
जमीन प्रदान आदेशामधील अति व शर्तीचा विनापरवाना भंग केल्यास शर्तभंग(विनापरवाना वापरात बदल ,विक्री किंवा हस्तातर ,तारण व्यवहार,मुदतीत बांधकाम नाही इत्यादी )बाबत शासन निर्णय व शासन परिपत्रके बाबत शासनाने प्रदान केलेल्या …
-
उद्योग घटकाला औद्योगीक प्रयोजनासाठी बिनशेती वापर सुरू करावयाचा असल्यास अकृषिक वापराची सनद आवश्यक नसल्याबाबत सर्व महसूली अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत…महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक एनएपी-२०२४/प्र.क्र.१८०/ज-१अ मादाम …
-
मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गांचा समावेश करण्याबाबत.महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक- वगृयो-२०२३/प्र.क्र.३३/योजना-५ मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक:- ३० जानेवारी, २०२४. …
-
१४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिल्लक निधी खर्च करण्याठी मुदतवाढीबाबत.ग्राम विकास विभाग, क्रमांक : चौविआ- २०२१/प्र.क्र.५५/वित्त-४ दिनांक: ११ जानेवारी, २०२४ १४ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीच्या खर्चाच्या मुदतवाढीबाबत.महाराष्ट्र शासन …
-
जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत ३१-१२-२०२३ पर्यंत शिथीलता देणेबाबत ग्रामविकास विभाग दिनांक १६-०३-२०२३ १) या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दि.३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध …
-
क्रविभागाचे नावशीर्षकजी.आर. दिनांक1उद्योग, उर्जा व कामगार विभागकोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शासकीय वखाजगी रुग्णालये तसेच सार्वजनिक इमारतींमधील शॉर्टसर्कीट तसेच इतर विद्युत दोषांमुळे आग लागण्याच्या घटनांना आळा घालण्या करीता प्रतिबंधात्मक उपायोजनांबाबत मार्गदर्शक सूचना.27-08-212ग्रामविकास विभागकोविड -19 संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचा-यां व्यतिरिक्त इतर विभागाच्या कर्मचा-याचे विमा कवच रक्कम अदा करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित विभांगांकडे हस्तांतरीत करण्याबाबत.27-08-213सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत.26-08-214सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 ची संभाव्य लाट विचारात घेऊन उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपायोजनां करिता औषधे, साहित्य व साहित्य –उपकरणे याबाबींची सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता साथरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (लेखाशिर्ष 22104286) 21-पुरवठा व सामुग्री अंतर्गत रु.549,33,50,000/- (अक्षरी पाचशे एकोण पन्नास कोटी तेहतीस लक्ष पन्नास हजार) फक्त इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.23-08-215सार्वजनिक आरोग्य विभागकोविड-19 ची संभाव्य लाट विचारात घेऊन उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपायोजनां करिता कोवीड-१९च्या अनुषंगाने आवश्यक RAPID ANTIGEN TEST ची खरेदी करण्यासाठी अंदाजित रुपये२२,५०,००,०००/- (अक्षरी रुपये बावीस कोटी पन्नास लक्ष) इतक्या रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.18-08-216वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागकोविड-19 उपाय योजनेंतर्गत चाचणी किट्ससाठी लागणाऱ्या Plastic ware ची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 2,67,36,000/-13-08-217गृहविभागकोविड – 19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमी वर सन 2021 – 22 या वित्तीय वर्षातील बदल्यां संदर्भात करावयाच्या कार्यवाही बाबतच्या सूचना….13-08-218महिला व बालविकास विभागसन 2021-2022 या वर्षाकरीता कोरोना (कोविड 19) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देणे बाबत यायोजने करिता निधी वितरीत करणे.13-08-219वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागकोविड-19 उपाय योजनेंतर्गत चाचणी किट्सची खरेदी हाफकिन …
-
अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम राबविणेबाबत..महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व आणि ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रक क्रः संकिर्ण-२०१३/प्र. क्र. ३७७/नापु २८ मंत्रालय मुंबई-४००३२ दिनांक: १३ जुन, २०१९ नवीन शिधा पत्रिका …
-
दिव्यांगजनांचासमावेश अंत्योदयअन्नयोजने मध्येकरण्या करिता केंद्र 21.1.2021 अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे निकष आहेत. त्यानुसार दिव्यांग लाभार्थी व्यक्तींची अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी म्हणून निवड करण्यासाठी खालीलप्रमाणे निकषामध्ये तरतूद …