महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) नियम १९८१ मधील नियम ३८ अन्वये शासकीय कर्मचा-याच्या सेवेच्या अनुषंगाने त्याच्या जन्मतारिख अचूक नोंद
महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) (सुधारणा) नियम,२००८ वित्त विभाग अधिसूचना क्र मनासे.१००७/प्रक्र-७/०७/ सेवा ६ दि २४/१२/२००८
जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या सेवा पुस्तकात खाडाखोड करून नियत वयोमानानंतर सेवेत राहण्याची होत असलेली अनियमिताता व त्यावर करावयाच्या उपाययोजनाबाबत, ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक दिनांक १०-०७-२०००
महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) नियम,१९८१ च्या नियम ३८ खालील सूचना क्र १,२ व ३ नुसार कार्यवाही करण्याबाबत साप्रवि शा परिपत्रक क्र जन्मदि-१०९५/ प्र क्र २७/९५/१३ – अ दि ०३/३/१९९८
महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) नियम,१९८१ च्या नियम ३८ खालील सूचना क्र १ व ३ नुसार कार्यवाही करण्याबाबत साप्रवि शा परिपत्रक क्र जन्मदि-१०९२/ प्र क्र ६२/९२/(१) /१३ – अ दि २७/९/१९९४
कर्मचा-याच्या सेवापुस्तकातमध्ये जन्मतारखेची नोंद घेताना त्याचे कडे जन्म नोंद वहीतील उतारा/ दाखला असेल तर त्यावरील जन्मतारीख हीच जन्मतारीख समजण्यात यावी.
शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तिकेत नोद्विलेल्या जन्म दिनांकामध्ये दुरुस्ती करण्याबाबत साप्रवि शा परिपत्रक क्र जन्म दि-१०९२/ प्र क्र ४९/९२/तेरा– अ दि २४/६/१९९२
शासन सेवेत प्रवेश केल्यापासून 5 वर्षाच्या आत अर्ज केला असल्यास तपासणी सूचीतील पुरावे मागवून तपासून संबधिताचे जन्म दिनांकात दुरुस्ती करता येईल.
महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) नियम १९८१ मधील नियम ३८ (२) अन्वये जन्म दिनांकाची नोंद