प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण सर्वांसाठी घरे/प्रधानमंत्री आवास योजनाशासनाच्या इतर विभागाकडून महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आलेल्या, वापरात नसलले पांदण रस्ते अथवा गावांतर्गत रस्ते तसेच, रस्त्यांच्या सीमेमधील रस्त्यांच्या रूंदीकरणासाठी / विकासासाठी भविष्यात …
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
-
-
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुलशासकीय योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना
by ग्रामविकास E-सेवा 655 viewsग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमा अतर्गत पात्र परंतु भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणी करण्याबाबत. मध्ये सुधारणामहाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः प्रआयो-२०२५/प्र.क्र.१०५/योजना-१० …
-
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुलशासकीय योजना
शबरी घरकुल(आवास ) योजना
by ग्रामविकास E-सेवा 602 viewsशबरी आदिवासी घरकुल योजनेच्या ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांची निवड करण्याकरीता समिती पुनर्रचित करण्याबाबत आदिवासी विकास विभाग 17-10-2023 शबरी आदिवासी घरकुल योजनेतर्गत ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थीची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत, आदिवासी विकास विभाग …
-
मोदी आवास घरकुल योजनेत विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गांचा समावेश करण्याबाबत.महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक- वगृयो-२०२३/प्र.क्र.३३/योजना-५ मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक:- ३० जानेवारी, २०२४. …
-
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण- २०२५
by ग्रामविकास E-सेवा 112 viewsमहाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण- २०२५ महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग शासन निर्णय, क्र. गृनिधो-२०२५/प्र.क्र. ९१/गृनिधो-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक : २३ जुलै, २०२५.
-
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत अधिकारी-कर्मचारी कामकाज
by ग्रामविकास E-सेवा 256 viewsग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत विविध योजनांची अंमलबजावणी संदर्भात क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी/कर्मचारी यांची भूमिका निश्चित करण्याबाबत ग्राम विकास विभाग संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण यांचे कार्यालय ४ था मजला, दक्षिण कक्ष, सिडको …
-
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुलशासकीय योजना
तांडा वस्ती सुधार योजना
by ग्रामविकास E-सेवा 780 viewsवसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेमध्ये दलित वस्ती सुधारणा योजनेच्या धर्तीवर तांडा/वस्ती सुधार योजना सुधारित करण्याबाबत.महाराष्ट्र शासन विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, शासन शुध्दीपत्रक …
-
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुलशासकीय योजना
यशवंत मुक्त वसाहत योजना
by ग्रामविकास E-सेवा 594 viewsयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुधारित 08-03-2019 २. सदर योजनेचा निधी रमाई आवास योजनेच्या धर्तीवर सदर योजनेच्या वैयक्तिक लाभार्थ्यांना तसेच सामूहिक योजनेतील वैयक्तिक लाभार्थी यांना राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह …
-
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुलशासकीय योजना
आवास योजना: घरकुल विक्री प्रक्रिया
by ग्रामविकास E-सेवा 713 viewsइंदीरा आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेले घरकुल काही अपरिहार्य करणास्तव लाभार्यास विकावयाचे असल्यास सदर घरकुल विक्री करावयाच्या प्रक्रीयेबाबत, मा संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण मुंबई …
-
इदिरा आवास योजनेअतर्गत बांधण्यात येणा-या घरकुलाच्या कामातील अकुशल कामे महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअतर्गत घेण्याबाबत नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक ३०-०५-२०१५ साठी येथे click करा कामाच्या अंमलबजावणीसाठीचे महत्वाचे …