Tuesday, February 17, 2026
Tuesday, February 17, 2026
Home » शबरी घरकुल(आवास ) योजना

शबरी घरकुल(आवास ) योजना

0 comment 2K views

शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांची निवड करण्याकरीता समिती पुनर्रचित करण्याबाबत आदिवासी विकास विभाग 17-10-2023

शबरी आदिवासी घरकुल योजनेतर्गत ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थीची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत, आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक ०३-११-२०१७ साठी येथे क्लिक करा

शबरी आदिवासी घरकुल योजने अंतर्गत घरकुला करिता द्यावयाच्या अनुदाना बाबत आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक ०६-०१-२०१७ साठी येथे क्लिक करा

शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणी बाबत आदिवासी विकास विभाग पत्र दिनांक २७-०९-२०१६ साठी येथे क्लिक करा

शबरी आदिवासी घरकुल योजनेत ग्रामीण क्षेत्रातील घरुकुलाच्या संदर्भात सुधारणा करणे बाबत आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक १५-०३-२०१६ साठी येथे क्लिक करा

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

313627

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions