राज्यातील शिष्यवृत्ती, मानधनाचे प्रदान इत्यादी योजनांकरिता अनुदान वितरण प्रक्रियेचे सुलभीकरण.. CR क्रमांक:- NO/MTR-1010/CR.32/TP-5, दिनांक:- 28-05-2012 परिपत्रकः- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांना संदर्भाधिन परिपत्रकांन्वये बीम्स प्रणालीवर उणे प्राधिकारपत्र काढण्याची …
Category:
महसूल योजना
-
-
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्य संख्येत वाढ करणे बाबत….. GR क्रमांक:- Visayo 2015/ P.K. 275/ Visayo 2, दिनांक:- 05-01-2016 संजय गांधी निराधार अनुदान योजना समितिचे अध्यक्ष व अशासकीय …
-
दारिद्र रेषेच्या यादीत नांव नसलेल्या 65 किंवा 65 वर्षावरील वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत. शासन निर्क्रणय मांक:- क्र विसयो 2008/प्रक्र78/विसयो1, दिनांक:- 29-06-2009 १) लाभार्थ्याच्या निवडीचे निकष : …