नागरी सेवा (संगणक हाताळनि / वापराबाबतचे dhnyn आवश्यक ठरविने बाबत सुधारणा नियम १८ साप्रवि शा नि क्र एसआरव्ही २०१७ प्र क्र ४६२/कार्या१२ दि ३/७/१८
संगणक अहर्ता परीक्षेबाबत साप्रवि शानि क्र मातस/ प्रक्र २७७/३९ दि ४/२/२०१३
शासन यंत्रणेत संगणकाचा वापर संगणकावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना अनुज्ञेय असलेले विशेष वेतन बंद करण्याबाबत वित्त विभाग, शानि क्र संगण-३५९९/प्रक्र२/सेवा १० दि २/५/१०
MSCIT परिक्षेच्यापूर्वी शासनमान्य संस्थाकडील संगणक परीक्षा अहर्ता बाबत, साप्रवि शा नि क्र मातस/नस्ती०७ /प्र क्र71/३९ दि २१/२/२००८
संगणक अहर्ता परीक्षेस मुदत वाढ देण्या बाबत साप्रवि शा नि क्र मातसं/नस्ती०४/२२४/३९ दि ५/५/२००७
मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवी/पदविका धारकांना संगणक अहर्ता परीक्षेतून सूट साप्रवि शा नि क्र मातसं/नस्ती०४/२२४/३९ दि ३०/१०/२००६
संगणक अहर्ता परीक्षेस मुदतवाढ, साप्रवि शा नि क्र मातसं/नस्ती०४/२२४/३९ दि ७/७/२००५ व दि ९/६/२००६
शासन सेवेतून स्वेछनिवृत्त, बडतर्फ व आक्स्मिक निधन झालेल्या अधिकारी/ कर्मचारी यांच्या संगणक प्रतिपूर्ती वसुली बाबत साप्रवि शा नि क्र मातसं-०४/४२०/३९ दि २७/६/२००५
संगणक चाचणी परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ साप्रवि शा नि क्र मातसं-०४/१४/३९ दि ०८/०७/२००४
संगणक अहर्ता परीक्षेबाबत साप्रवि शा नि क्र मातसं-०४/२२४/३९ दि २६/५/२००४
संगणक चाचणी परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ साप्रवि शा नि क्र मातसं-०४/१४/३९ दि १२/२/२००४
शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना संगणक प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा साप्रवि शा नि क्र सेप्रनि-२००२/ प्रक्र १४/०२/१२ दि २/९/२००३