पेपर निहाय शासकीय पुस्तक मिळविण्यासाठी लिंक्स वर क्लिक download करून माहिती मिळवून घ्यावी……….
महाराष्ट्र जिल्हा परिषद(जिल्हा सेवा) सेवाप्रवेशोत्तर परिक्षा पाठ्यक्रम
आवश्यक पुस्तके
★पेपर क्र.1- जिल्हा परिषदा पंचायत समित्या व ग्रामपंचायत यांचे सामान्य प्रशासन
भाग-1 पुस्तका आधारे- 60 गुण
2) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959
3) नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955
×××
भाग-2 पुस्तकाशिवाय- 40 गुण
टिपण्णी लेखन व मसुदा, कार्यालयीन कामकाज पद्धतीचा गोषवारा
●●●●○○○○●●●●○○○○●●●●
★पेपर क्र.2- महाराष्ट्र नागरी सेवा व इतर जिल्हा परिषदा नियम (पुस्तक आधारे) 100 गुण
1) महाराष्ट्र नागरी सेवा नियम
अ) सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981
2) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती(लेखा संहिता ) नियम 1966
3) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती( निधीचे पुनर्विनियोजन) नियम 1971
4) जिल्हा परिषद आकस्मिक खर्चाबाबत नियम
5) महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम
6) महाराष्ट्र जि प जिल्हा सेवा नियम 1968
★पेपर क्र.3- जिल्हा परिषदाकडून किंवा त्यांच्या अधिपत्याखालील अमलबजावणी करण्यात येणाऱ्या ग्राम विकास योजना व जिल्हा सेवा शिस्त व अपिल नियम एकूण – 100 गुण
भाग-1 पुस्तकाआधारे: 50 गुण
1) महाराष्ट्र जिप जिल्हा सेवा(सेवाप्रवेश) नियम 1967
2) महाराष्ट्र जिप जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम 1964
भाग-2 पुस्तकाशिवाय: 50 गुण
जिल्हा परिषदाकडून किंवा त्यांच्या अधिपत्याखालील अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या विविध ग्राम विकास योजना
https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions - GR) आणि परिपत्रके (Circulars - CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे. तसेच सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशांनुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मीत केलेली आहे.
https://gramvikaseseva.com/या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल(PDF) स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे ही माहिती सहज उपलब्ध होते.
-
610
-
1.7K
-
452
-
918