Wednesday, November 11, 2026
Wednesday, November 11, 2026
Home » दिव्यांग (अपंग): कार्यालयीन वेळेत सवलत बाबत -Regarding concessions in office hours for persons with disabilities (divyang)

दिव्यांग (अपंग): कार्यालयीन वेळेत सवलत बाबत -Regarding concessions in office hours for persons with disabilities (divyang)

0 comment 2.9K views

निःसमर्थ असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना (Persons With Disabilities) कार्यालयीन वेळेमध्ये सवलत देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः समय-२०१३/प्र.क्र.२०/१८ (र.व का.) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. तारीखः १६ जुलै, २०१३

राज्यातील अन्य जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील निःसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना (Persons with Disabilities) सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी कार्यालयात वेळेवर हजर राहणे पुष्कळदा कठीण होत असल्यामुळे सकाळी अर्धा तास उशिरा येण्याची सवलत देण्यात येत आहे.
२. वरील सवलत घेऊ इच्छिणाऱ्या निःसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना (Persons with Disabilities) ते किमान ४० टक्के कायमचे / अंशिक अपंगत्व असल्याबाबत त्या जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय रूग्णालय यांचा दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. जिल्हा शल्य चिकित्सकाचा शासकीय कर्मचाऱ्याने किमान ४० टक्के कायमचे / अंशिक अपंगत्व असल्याचा दाखला सादर केल्यास तो वरील शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेली अर्ध्या तासाची सवलत देण्यास ग्राह्य धरण्यात यावा.
३. वरीलप्रमाणे निःसमर्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना (Persons with Disabilities) सवलत देण्याचे अधिकार विभाग प्रमुखांना देण्यात येत आहे.

दिव्यांग कर्मचारी बदली शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

वाहतूक भत्ता शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग (अपंग) नियुक्ती उच्च वयोमर्यादा शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

शासन सेवेत अपंगत्व शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग कर्मचारी, सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

दिव्यांग (अपंग) आरक्षणानुसार आरक्षण, पदनिर्धारण  शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे

#governmentofmaharashtra#maharashtra#checklist#MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision #Government Decision #Government Resolution #GR#Maharashtra Government

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment