Thursday, November 12, 2026
Thursday, November 12, 2026
Home » फौजदारी कार्यवाही-Criminal Proceedings

फौजदारी कार्यवाही-Criminal Proceedings

0 comment 1.8K views

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील )नियम १९७९ मध्ये सुधारणा नियम २०११ दिनांक ११-१०-२०११ Maharashtra Civil Services (Discipline and Appeal) Rules, 1979

२. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ मधील पोट-नियम ५ मध्ये खंड (क) नंतर पुढीलप्रमाणे परंतुक समाविष्ट करण्यांत येईल :– “परंतु, जेथे शासकीय कर्मचा-यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असेल तेथे, या नियमान्वये देण्यात आलेल्या किंवा देण्यात आला असल्याचे मानलेल्या निलंबनाच्या आदेशात फेरबदल करण्यापुर्वी वा तो रद्द करण्यापुर्वी, असा आदेश ज्या प्राधिकरणाने दिला असेल किंवा ज्या प्राधिकरणाकडून देण्यात आला असल्याचे मानण्यात आले असेल ते प्राधिकरण किंवा असे प्राधिकरण ज्याच्या नियंत्रणाखाली असेल असे प्राधिकरण, शासनाने या प्रयोजनार्थ गठीत केलेल्या निलंबन आढावा समितीची शिफारस प्राप्त करून घेईल.”.

फौजदारी कार्यवाहीच्या तुलनेत विभागीय कारवाई,साप्रवि शा परिपत्रक क्र सीडीआर-१०९७/ प्रक्र४६/९७/११-अ दि १८/११/१९९७
Departmental proceedings in comparison to criminal proceedings

फौजदारी आरोपाखाली दोषी ठरलेल्या शासकीय सेवकांच्या प्रकरणात करावयाची कार्यवाही.
महाराष्ट्र, धासन सामान्य प्रशासन विभाग क्रमांक : सीडीआर-१०९२/६६२/प्रकरण-४४/९२/अकरा मंत्रालय, मुंबई ४०००३२, दिनांक २९ डिसेंबर १९९२.
Action to be taken in cases involving government servants convicted of criminal charges.

एकाच प्रकरणी न्यायिक कारवाई व विभागीय चौकशो एकाच वेळी सुरु असताना, विभागीय चौकशीतील दोषसिध्दीच्या आधारे घ्यावयाच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, शासन परिपत्रक क्रमांक डीईएन-३५९०/सीआर-१८७/२०, मंत्रालय, मुंबई, दिनांक :-8-MAY-1991
Regarding the decision to be taken based on a finding of guilt in a departmental inquiry, when both judicial proceedings and a departmental inquiry are underway simultaneously for the same matter.

विभागीय चौकशी नियमपुस्तिका चौथी आवृत्ती, १९९१ PDF स्वरुपात download करण्यासाठी येथे click करा

महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 येथे click करा

महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक) नियम 1979 येथे click करा

#mukhymantrisamrudhiabhiyan #mspa #governmentofmaharashtra#maharashtra#checklist#MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision #DIVABATTI TAX #FACTORY TAX #Government Decision #Government Resolution #GR #Gram Panchayat Taxes and Fees

,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment